ओबिसी फाउंडेशन इंडियाच्या .अध्यक्ष सौ स्वातीताई मोराळे यांनी या वर्षी हि आपली संक्रात ऊसतोड महिला कामगार याच्या सोबत

अहमदनगर :- ओबिसी फाउंडेशन इंडियाच्या . अध्यक्ष सौ स्वातीताई मोराळे यांनी या वर्षी हि आपली संक्रात ऊसतोड महिला कामगार याच्या सोबत कारखान्याने दिलेल्या कोपीवर जाउन साजरी केली गेली आठ दिवस वेगवेगळ्या कारखान्यावर जाऊन महिलांना वाण तिळगूळ व साड्या वाटप करून आपली संक्रात ऊसतोड महिला कामगार याच्या सोबत साजरी केली हे त्यांचे दुसरे वर्ष आहे स्वातीताई मोराळे या वंचित ऊसतोड कामगार व ओबिसी फाउंडेशन इंडिया या संघटनेच्या माध्यमातून काम करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात हे काम सतत चालू आहे वेगवेगळ्या सामाजिक कार्य करत आहेत संत तुकाराम साखर कारखाना कासारसाई घोडगंगा साखर कारखाना शिरूर शहगड नेवासा आशा एकूण अकरा कारखान्यावर स्वतः जाउन त्यानी संक्रात साजरी केली आहे. संघटनातील इतर महिला हि आपल्या शेजारी असलेल्या साखर कारखान्यावर जाऊन संक्रात साजरी करणार आपण ऊसतोड महिलासाठी साड्या ध्याच्य यात जळगाव. पूणे. मुंबई नगर सातारा येथील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे वंजारी सखी मंच पुणे यांनी ही प्रचंड प्रमाणात साड्या उपलब्ध करून दिल्या त्यामुळे मि अनेक कारखान्यावर जाऊन महिलांना साड्या देऊ शकले पुढच्या वर्षी १०० टक्के कारखान्यावर पोहोचेल आसा आत्मविश्वास हि त्यांने बोलून दाखविला ऊसतोड कामगार व शेळी पालन करण्याऱ्याना महिला नंदिवाले आशा अनेक महिलांच्या पर्यंत पोहोचण्याचे काम करणार आहे असे त्यांनी सांगितले त्याच्या या उपक्रमाने ऊसतोड महिला व कामगार त्याना आशिर्वाद देत आहे या उपक्रमाचे कौतुक होत आहे प्रतेक कारखान्यावर कोपीवर संडास व बाथरूम उपलब्ध करून देणार असल्याचे स्वातीताई यांनी सांगितले अन्यथा मोठे आंदोलन उभे करणार आहे असे त्यांनी सांगितले