लाखेफळ शाळेत 70 प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


माळिचीचोरा नेवासा प्रतिनिधी.अदिनाथ केदार

नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा जवळील
लाखेफळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत
70 वा प्रजासत्ताकदिन उत्साहात
साजरा करण्यात आला तसेच या
वेळी प्रमुख पाहुणे म्हणून
प्रगतशील शेतकरी धनंजय कडू पाटिल
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून
मेजर सोनवणे, नानासाहेब चिधे, ग्रामपंचायत सदस्य बहिरू पारखे,
अमोल शेंडे, अशोक आवारे, अंबादास जाधव,
पत्रकार अदिनाथ केदार, सदिप बनकर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक खर्डे सर .सहकारी शिक्षक चौतमल सर,
श्रीमती कोरडे , श्रीमती बनकर , श्रीमती चिधे, नाणी आवारे व ग्रामस्थ उपस्थित होते शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला शाळेमध्ये छोट्या छोट्या बालकलाकारानी विविध गाण्यावर न्यूत्य सादर केले
उखाणे – नाटिका सादरीकरण करण्यात आले मुलांनीही सुंदर भाषणे केली ग्रामस्थांच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे शाल व श्रीफल देऊन
सत्कार करण्यात आले