बँक ऑफ इंडिया मध्ये ५०० रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे सुरु | Bank Of India Recruitment 2023

MAHA NEWS

Bank Of India Recruitment

Bank Of India PO Recruitment 2023: जय महाराष्ट्र, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे, आज आपण बँक ऑफ इंडिया भरती बद्दल जाणून घेणार आहोत, बँक ऑफ इंडिया (BOI) च्या आदेश नुसार २०२३ या नवीन वर्षा मध्ये ५०० पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, प्रोबेशनरी ऑफिसर्स या पदांसाठी अर्ज भरणे सुरु आहे, जे इच्छुक उमेदवार असतील त्यानी हा लेख शेवट पर्यंत वाचावे, यामध्ये आपण बँक ऑफ इंडिया भरती बद्दल आढावा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज कसा करावा हे जाणून घेणार आहोत,

Bank Of India Recruitment

बँक ऑफ इंडिया मध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांनी www.bankofindia.com या वेबसाइट वरती जाऊन अधिक माहिती उपलब्ध करू शकता,

बँक ऑफ इंडिया भरती 2023 आढावा | Bank Of India Recruitment 2023 overview

बँक ऑफ इंडिया भरती प्रक्रियाची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे

संस्थाबँक ऑफ इंडिया
रिक्त पदे500
रिक्त पदांचे नावक्रेडिट अधिकारी (Credit Officer)
आयटी अधिकारी (IT Officer)
अर्ज पद्धतीऑनलाइन
नोंदणी तारखा 10 फेब्रुवारी २०२३
वयोमर्यादा20 ते 29 वर्षे.
निवड प्रक्रियाऑनलाइन व वैयक्तिक मुलाखत
पगार नियमानुसार पगार देण्यात येईल,

बँक ऑफ इंडिया भरती 2023 पात्रता निकष | Bank Of India Recruitment 2023 Eligibility Criteria

बँक ऑफ इंडिया भरती 2023 शैक्षणिक पात्रता | Bank Of India Recruitment 2023 Educational Qualification

क्रेडिट ऑफिसर (Credit Officer): क्रेडिट ऑफिसर साठी कोणत्याही सरकार मान्यता प्राप्त शाखेतून पदवीधर असावा,

आयटी अधिकारी (IT Officer) साठी संगणक विज्ञान / संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इत्यादी….

बँक ऑफ इंडिया भरती 2023 वयोमर्यादा | Bank Of India Recruitment 2023 Age Limit

क्रेडिट ऑफिसर: –20 ते 29 वर्षे.
आयटी अधिकारी: –20 ते 29 वर्षे.

बँक ऑफ इंडिया भरती 2023 महत्वाच्या तारखा | Bank Of India Recruitment 2023 Important Dates

ऑनलाइन अर्ज सुरू11 फेब्रुवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख25 फेब्रुवारी 2023

बँक ऑफ इंडिया भरती 2023 अर्ज फी | Bank Of India Recruitment 2023 Application Fees

सामान्य/ EWS/ OBC उमेदवार: –रु. 850/-
SC/ST/PWD उमेदवार:-रु. 175/-

बँक ऑफ इंडिया भरती 2023 निवड प्रक्रिया | Bank Of India Recruitment 2023 Selection Process

बँक ऑफ इंडिया भरती २०२३ मध्ये निवड प्रक्रिया खालील पद्धतीने होणार आहेत,

  • ऑनलाइन चाचणी करण्यात येईल
  • गट चर्चा निवड होणार
  • वैयक्तिक मुलाखत घेतली जाणार

बँक ऑफ इंडिया भरती 2023 पगार | Bank Of India Recruitment 2023 Salary

बँक ऑफ इंडिया भरती २०२३ नियमानुसार पगार देण्यात येईल,

Bank Of India Recruitment 2023 Official Website

प्रश्न 1. बँक ऑफ इंडिया भरती २०२३ अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे ?

उत्तर:- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 फेब्रुवारी 2023 आहे.

प्रश्न 2. बँक ऑफ इंडिया भरती 2023 वयोमर्यादा किती आहे ?

उत्तर:- बँक ऑफ इंडिया भरती 2023 मध्ये 20 ते 29 वर्षे या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात,

प्रश्न 3. बँक ऑफ इंडिया भरती 2023 अर्ज फी किती असेल ?

उत्तर:- सामान्य/ EWS/ OBC या उमेदवारांसाठी 850/– व SC/ST/PWD उमेदवारांसाठी 175/- रुपये इतकी अर्ज फी आहे,

आणखीन पहा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी भरती सुरू

LIC ADO मध्ये 9394 पदांसाठी महाभरती सुरु लगेच अर्ज करा

Leave a comment