AAI भारतीय विमानतळ प्राधिकरणात डिप्लोमा/पदवीधर या पदांच्या 311 जागांसाठी भरती

Airport Authority of India Recruitment 2019

0
aai recruitment
mahanews.co.in

AAI Recruitment 2019 | भारतीय विमानतळ प्राधिकरण विभाग म्हणजेच एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया मधील नोकरी हि केंद्रशासकीय नोकरी अंतर्गत येते.

डिप्लोमा/पदवीधर प्रशिक्षणार्थी या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण जागा 311 असून 20 सप्टेंबर 2019 या अंतिम तारखेपर्यंत आपण अर्ज दाखल करू शकता.

सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या विध्यार्थ्यांसाठी हि एक चांगली संधी ठरू शकेल. इंजिनीरिंग डिप्लोमा/पदवीधर प्राप्त असलेले फ्रेशर विध्यार्थी आवेदन करू शकतात.

विमानतळ (बांधणी आणि देखरेख) आणि हवाई वाहतूक नियंत्रण हे काम भारतीय विमानतळ प्राधिकरण करते.

AAI Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

पदाचे नाव: पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस.

एकूण रिक्त जागा: 311 पदे

शैक्षणिक पात्रता आणि अटी: सिव्हिल/इलेक्ट्रिकल/कॉम्पुटर सायन्स/ऑटोमोबाईल/एरोनॉटिक्स/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/ग्रंथालय विज्ञान यापैकी किंवा संबधीत विषयातील डिप्लोमा/पदवी.

1. सिव्हिल (पदवीधर) – 60 पोस्ट्स

2. सिव्हिल (डिप्लोमा) – 39 पोस्ट्स

3. इलेक्ट्रिकल (पदवीधर) – 37 पोस्ट्स

4. इलेक्ट्रिकल (डिप्लोमा) – 30 पोस्ट्स

5. इलेक्ट्रॉनिक्स (पदवीधर) – 41 पोस्ट्स

6. इलेक्ट्रॉनिक्स (डिप्लोमा) – 31 पोस्ट्स

7. कॉम्पुटर सायन्स (पदवीधर) – 19 पोस्ट्स

8. कॉम्पुटर सायन्स (डिप्लोमा) – 09 पोस्ट्स

9. ऑटोमोबाईल (पदवीधर) – 04 पोस्ट्स

10. ऑटोमोबाईल  (डिप्लोमा) – 09 पोस्ट्स

11. एरोनॉटिक्स / एरोस्पेस (पदवीधर) – 02 पोस्ट्स

12. एरोनॉटिक्स / एरोस्पेस (डिप्लोमा) – 02 पोस्ट्स

13. ग्रंथालय विज्ञान (पदवीधर/डिप्लोमा) – 01 पोस्ट्स

14. मटेरियल मॅनेजमेन्ट (पदवीधर/डिप्लोमा) – 01 पोस्ट्स

15. मॉडर्न ऑफिस मॅनेजमेन्ट (पदवीधर/डिप्लोमा) – 10 पोस्ट्स

16. रेफ्रिजरेशन (पदवीधर/डिप्लोमा) – 01 पोस्ट्स

17. साउंड इंजिनिअरिंग (पदवीधर/डिप्लोमा) – 01 पोस्ट्स

18. प्रवास & पर्यटन व्यवस्थापन (पदवीधर/डिप्लोमा) – 01 पोस्ट्स

19. सेक्रेटेरियल प्रॅक्टिस (पदवीधर) – 10 पोस्ट्स

20. सेक्रेटेरियल प्रॅक्टिस (डिप्लोमा) – 03 पोस्ट्स

वयाची अट: 01 जुलै 2019 रोजी 26 वर्षांपर्यंत असणे गरजेचे.

आरक्षण: SC/ST यांना ०5 वर्षे तर OBC यांना 03 वर्षापर्यंत सूट.

नोकरी ठिकाण: AAI (एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया) उत्तर विभाग.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: कोणतीही नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 सप्टेंबर 2019.

अधिकृत संकेतस्थळ: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: येथे क्लिक करा

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

AAI Recruitment 2019

 

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Airport Authority of India अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता. जर आपण या पदांसाठी पात्र असाल तर दिलेल्या लिंकद्वारे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

www.mahanews.co.in टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here