शुक्रवार, सप्टेंबर 22, 2023
HomeNEWSबांधकाम कामगारांना होणार सेफ्टी किट (पेट्या) वाटप, लगेच अर्ज करा आणि मिळावा...

बांधकाम कामगारांना होणार सेफ्टी किट (पेट्या) वाटप, लगेच अर्ज करा आणि मिळावा अनेक वस्तू | Bandhkam Kamgar Yojana Safety Kit

जय महाराष्ट्र, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बांधकाम कामगार सेफ्टी किट बद्दल जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना एक आनंदाची योजना आखण्यात आलेली आहे. बांधकाम कामगार विभागमार्फत अनेक प्रकारच्या योजना आणल्या जातात. ज्या बांधकाम कामगारांनी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली आहे. अश्या बांधकाम कामगारांना Bandhkam Kamgar Yojana Safety Kit म्हणजे बांधकाम कामगार पेट्या देण्यात येणार आहे. आज आपण Bandhkam Kamgar Yojana Safety Kit काय आहे. व ती कशी मिळवायची याची माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. तरी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा.

Bandhkam Kamgar Yojana Safety Kit

महाराष्ट्र बांधकाम विभाग मार्फत अश्या अनेक विविध प्रकारच्या योजना आणल्या जातात. त्या पैकी सर्वात महत्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगार सेफ्टी किट होय. महाराष्ट्र कामगार विभागामध्ये ज्या कामगारांनी Bankdhkam Kamgar Yojana Maharashtra मार्फत नोंदणी केली आहे त्या बांधकाम कामगारांना ही सुरक्षा पेटी देण्यात येणार आहे.

बांधकाम कामगार सुरक्षा निधी कोणाला मिळणार?

मित्रांनो बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत वितरित करण्यात येणारे सुरक्षा संच हे केवळ नोंदणीकृत असणाऱ्या बांधकाम कामगार यांनाच वितरित करण्यात येणार आहे. या करिता तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम विभाग यांच्याकडे ऑनलाईन नोंदणी अर्ज करावा लागेल. तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही Bandhkam Kamgar Yojana Safety Kit मिळण्यास पात्र असाल.

बांधकाम कामगार विभागमार्फत दिल्या जाणाऱ्या वस्तू

बांधकाम कामगार विभागमार्फत देण्यात येणाऱ्या सेफ्टी किट म्हणजेच त्या पेटी मध्ये खाली दिलेली वस्तू देण्यात येणार.

बॅग
बांधकाम करण्यासाठी लागणारे जॅकेट
हेल्मेट
स्टेनलेस स्टीलचा टिफिन चा डब्बा
टॉर्च
सेफ्टी बूट
पाणी पिण्यासाठी बॉटल
चटई
मच्छरदाणी ची जाळी
सेफ्टी बेल्ट
हॅन्ड ग्लोज

अश्या प्रकारे अनेक वस्तू दिल्या जाणार.

बांधकाम कामगार सेफ्टी किट चा लाभ कसा घ्यायचा

बांधकाम कामगार विभागामार्फत या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रथम बांधकाम कामगार विभाग यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. जर नोंदणी केली नसेल तर लगेच नोंदणी करून घ्या. बांधकाम कामगार विभाग यांच्याकडे नोंदणी केली असेल तर बांधकाम कामगार सेफ्टी किट ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.

खाली दिलेल्या बांधकाम कामगार सेफ्टी किट फॉर्म वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता

Bandhkam Kamgar Safety Kit Form

प्रश्न 1. बांधकाम कामगार सुरक्षा निधी कोणाला मिळणार ?

उत्तर:- बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत वितरित करण्यात येणारे सुरक्षा संच हे केवळ नोंदणीकृत असणाऱ्या बांधकाम कामगार यांनाच वितरित करण्यात येणार आहे.

प्रश्न 1. बांधकाम कामगार विभागमार्फत कोणकोणत्या वस्तू दिल्या जाणार ?

उत्तर:- बांधकाम कामगार विभागमार्फत या वस्तू देण्यात येणार .बॅग, बांधकाम करण्यासाठी लागणारे जॅकेट, हेल्मेट,स्टेनलेस स्टीलचा टिफिन चा डब्बा, टॉर्च, सेफ्टी बूट, पाणी पिण्यासाठी बॉटल, चटई, मच्छरदाणी ची जाळी, सेफ्टी बेल्ट, हॅन्ड ग्लोज, इत्यादी..

आणखीन पहा

महाराष्ट्र्र शासनाचा मोठा निर्णय धान्याऐवजी मिळणार वर्षाला 9,000 रुपये, लवकरच निर्णय घेणार

आता लग्नासाठी मिळणार तब्बल २०,००० रुपये, कन्यादान योजना महाराष्ट्र 2023

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments