MahaNews : BARC Recruitment 2019 – भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर म्हणजेच भाभा अणु संशोधन केंद्र हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. बी. ए. आर. सी (BARC) तर्फे अधिकृत रित्या 92 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
दहावी परीक्षा उत्तीर्ण किंवा संबंधित शाखेतील पदवी प्राप्त असलेले पात्र विद्यार्थी 06 डिसेंबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.
भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर या नामांकित संस्थेमध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. बी. ए. आर. सी (BARC) संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.
BARC Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:
जाहिरात क्रमांक: 2/2019(R-II).
एकूण रिक्त जागा: 92 जागा.
पदाचे नाव: (A) सहाय्यक सुरक्षा अधिकारी आणि (B) सुरक्षा रक्षक.
शैक्षणिक पात्रता आणि अटी: (A) पदवीधर आणि समकक्ष नॉन कमिशनड ऑफिसर किंवा समकक्ष म्हणून पाच वर्षांचा अनुभव. (B) 10वी उत्तीर्ण आणि माजी सैनिक असणे आवश्यक.
वयाची अट: उमेदवाराचे वय 06 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक.
वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी यांना 03 वर्षे.
नोकरी ठिकाण: ट्रॉम्बे, मुंबई, महाराष्ट्र, विशाखापट्टणम, आणि आंध्रप्रदेश.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: General/OBC: (A) Rs. 150 (B) Rs. 100.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 06 डिसेंबर 2019.
अधिकृत संकेतस्थळ: http://barc.gov.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online
सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: पाहा
याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Bhabha Atomic Research Centre च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.
हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.
MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.