(BHC Recruitment) मुंबई उच्च न्यायालयात 165 जागांसाठी भरती

Mumbai High Court Bharti / Mumbai Ucch Nyayalaya Bharti 2019) for 165 Senior System Officers & System Officers.

0
bombay high court recruitment
MahaNews

BHC Recruitment 2019 (MahaNews) – बॉम्बे हाय कोर्ट म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत येते. मुंबई उच्च न्यायालया तर्फे अधिकृत रित्या एकूण 165 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

संगणकीय आणि विज्ञान विषयात बी. इ./बी. टेक. प्राप्त असलेले अनुभवी विद्यार्थी 21 ऑक्टोबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

मुंबई उच्च न्यायालयामध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. मुंबई हाय कोर्टाच्या च्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून विविध टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

BHC Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: मुंबई हाय कोर्ट भरती 2019

एकूण रिक्त जागा: 165 जागा.

पदाचे नाव: (A) वरिष्ठ यंत्रणा अधिकारी – 38 आणि (B) यंत्रणा अधिकारी -127.

शैक्षणिक पात्रता आणि अटी: बी. इ./बी. टेक (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/आई टी)/एम सी ए (ii) नेटवर्क प्रमाणपत्र पद क्रमांक (A) साठी ०५ वर्षे तर (B) साठी ०१ वर्ष अनुभव असणे बंधनकारक.

वयाची अट: उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र राज्य.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: काहीही नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 21 ऑक्टोबर 2019.

अधिकृत संकेतस्थळ: https://bombayhighcourt.nic.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: https://bhc.gov.in/bhcsysadmin/ (05 ऑक्टोबर पासून सुरु अर्ज भरू शकता.)

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा.

bhc recruitment
MahaNews

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Bombay High Court च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here