(BHEL Recruitment) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स मध्ये 451 जागांसाठी भरती

Bharat Heavy Electricals Limited, BHEL Recruitment 2019 (BHEL Bharti 2019) for 191 Graduate Apprentice & 260 Technician Apprentice Posts.

0
bhel recruitment 2019
MahaNews Jobs

BHEL Recruitment 2019 (MahaNews) – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. बी. एच. इ. एल तर्फे अधिकृत रित्या एकूण 451 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

संबंधित विषयात पदवी किंवा पदविका प्राप्त असलेले विद्यार्थी 11 ऑक्टोबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

BHEL Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

एकूण रिक्त जागा: 451 जागा.

पदाचे नाव: (A) पदवीधर प्रशिक्षणार्थी – 191 आणि (B) टेक्निशिअन प्रशिक्षणार्थी – 260

शैक्षणिक पात्रता आणि अटी: (A) पदवीधर अप्रेंटिस: B.E/B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/टेलिकम्युनिकेशन/कॉम्पुटर/कॉम्पुटर सायन्स/आई टी/सिव्हिल/केमिकल). (B) टेक्निशिअन अप्रेंटिस: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेकट्रोनिक्स/सिव्हिल/केमिकल/ECE/CS/IT/मॉर्डन ऑफिस प्रॅक्टीस मध्ये डिप्लोमा.

वयाची अट: उमेदवाराचे वय 28 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी यांना 03 वर्षे.

नोकरी ठिकाण: तिरुचिरापल्ली.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: काहीही नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 11 ऑक्टोबर 2019.

अधिकृत संकेतस्थळ: http://www.bhel.com/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: (A) पदवीधर अप्रेंटिस: पाहा (B) टेक्निशिअन अप्रेंटिस: पाहा

bhel recruitment
MahaNews Jobs

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Bharat Heavy Electricals Limited च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.


BHEL Recruitment 2019 for 451 Posts

Bharat Heavy Electricals Limited, BHEL Recruitment 2019 (BHEL Bharti 2019) for 191 Graduate Apprentice & 260 Technician Apprentice Posts. www.mahanews.co.in/bhel-recruitment

Salary: 6000

Salary Currency: INR

Payroll: MONTH

Date Posted: 2019-10-05 00:00

Expiry Posted: 2019-10-11 00:00

Employment Type : INTERN

Hiring Organization : Bharat Heavy Electricals Limited

Posting ID: Bhel Apprentice 2019

Organization URL: http://www.bhel.com/

Location: No 24 Building Purchase Valves Department,, Administrative Office Bhel,, Trichy, 620014, INDIA

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here