(BRO Recruitment) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती

The Border Roads Organisation India Responsible for the development and Maintainance of road networks in India’s border areas and friendly neighboring countries. BRO Recruitment 2019 (BRO Bharti 2019) for 540 Multi Skilled Worker (Driver Engine Static) Posts.

0
bro recruitment
MahaNews Jobs

MahaNews : BRO Recruitment 2019 – बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन म्हणजेच सीमा रस्ते संघटना हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. बी. आर. ओ. (BRO) तर्फे अधिकृत रित्या 540 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि ITI चे प्रमाणपत्र असलेले पात्र विद्यार्थी 25 नोव्हेंबर 2019 आधी ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

सीमा रेषा संघटना या संस्थेमध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. बी. आर. ओ. (BRO) संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

BRO Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: 03/2019.

एकूण रिक्त जागा: 540 रिक्त जागा.

पदाचे नाव: ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक (मल्टी स्किल्ड वर्कर).

शैक्षणिक पात्रता आणि अटी: (A) 10 वी उत्तीर्ण आणि (B) संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र किंवा ड्रायव्हर प्लांट & मेकॅनिकल ट्रान्सपोर्टसाठी क्लास 2 कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयाची अट: उमेदवाराचे वय 25 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी यांना 03 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: खुला/ओ.बी.सी प्रवर्ग यांसाठी शुल्क 50 रुपये आणि इतरांसाठी काहीही नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 25 नोव्हेंबर 2019.

अधिकृत संकेतस्थळ: http://www.bro.gov.in/

सविस्तर जाहिरात आणि अर्ज पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: View

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता: Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

bro recruitment 2019
MahaNews Jobs

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Border Roads Organisation च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here