ताज्या बातम्या

नेवासा तालुक्यातील कांगोणी येथे छञपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

नेवासा / प्रतिनिधी. अदिनाथ केदार कांगोणी येथे छञपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली , या वेळी कांगोणी गावचे सरपंच. बंडु पाटील शिंदे, उपसरपंच. सुनिताताई कर्डिले, ग्रामसेवक. नागरे ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी सदस्य आणि ग्रामस्थ शिवाजी शिंदे. मिनिनाथ कर्डिले. …

Read More »

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कारेगाव येथे कॅडंल मोर्चा काढण्यात आला

नेवासा /प्रतिनिधी. अदिनाथ केदार </a नेवासा तालुक्यातील कारेगाव येथे पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कारेगाव येथे सर्व धार्मिय ग्रामस्थ व शाळेचे मूले यांनी कॅडंल मोर्चा व दहशतवाद्यांचा पुतळा दहन करण्यात आले तसेच शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली

Read More »

संगणक परिचालीकेचा आत्मदहाणाचा प्रयत्न पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला

नेवासा प्रतिनिधी. अदिनाथ केदार शेवगाव :- गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या जाचाला कंटाळून ग्रामपंचायत महिला संगणक परिचालीकेने गटविकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव यांच्या दालनासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हि घटना टळली मौज खूटेफळ …

Read More »

संगणक परीचालीकेचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे टळला अनर्थ

शेवगाव (प्रतिनिधी) दि. : गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या जाचाला कंटाळून ग्रामपंचायत महिला संगणक परीचालीकेने गटविकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव यांच्या दालनासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हि घटना टळली. मौजे खुंटेफळ व बोडखे …

Read More »

आदर्श वडुले गावचे सरपंच दिनकरराव गर्जे यांनी पदभार स्वीकारला उपसरपंचपदी अर्चना देवढे यांची निवड झाली

माळिचीचोरा/प्रतिनिधी. अदिनाथ केदार नेवासा तालुक्यातील आदर्श वडुले गावचे सरपंच दिनकरराव गर्जे यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारला असून उपसरपंचपदी अर्चना देवढे यांची बिनविरोध निवड झाली नेवासा तालुक्यातील आदर्श वडुले गावाची ४महिन्यांपासून निवडणूक झाली यावेळी झालेल्या जनतेतून सरपंच निवडणुकित सरपंचपदी जिल्हा नियोजन समिती …

Read More »

लाखेफळ शाळेत 70 प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

माळिचीचोरा नेवासा प्रतिनिधी.अदिनाथ केदार नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा जवळील लाखेफळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 70 वा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला तसेच या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतशील शेतकरी धनंजय कडू पाटिल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मेजर सोनवणे, …

Read More »

अमरापूर मध्ये मोफत सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन

ज्ञानेश्वर जवरे शेवगाव/ प्रतिनिधी अमरापूर- प्रवरा मेडिकल ट्रस्ट च्या आर्ट्स कॉमर्स & सायन्स कॉलेज चे विशेष श्रमसंस्कार शिबिर अमरापुर येथे सुरू असून दिनांक 20 जानेवारी 2019 रोजी त्यामध्ये सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ संगीता विजय पोटफोडे यांच्या हस्ते करण्यात …

Read More »

श्री संत एकनाथ आयुर्वेद रुग्णालयात पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

ज्ञानेश्वर जवरे शेवगाव/ प्रतिनिधी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे श्री संत आयुर्वेद रुग्णालयातर्फे शेवगाव, पाथर्डी व नेवासा तालुक्यातील पोलिसांसाठी दिनांक २२ ते २५ जानेवारी २०१९ या कालावधीत मोफत आरोग्य शिबीर ठेवण्यात आले आहे. या कालावधीत येणाऱ्या पोलिसांच्या सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार …

Read More »

शेवगाव तालुक्यातील वाडगाव थाटे गावामध्ये जय भगवान महासंघ शाखेचे उद्घाटन

ज्ञानेश्वर जवरे शेवगाव/प्रतिनिधी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या हस्ते जय भगवान महासंघाची शाखा व स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावे चौकाचे उद्घाटन वाडगाव थाटे येथे करण्यात आले. यावेळी बाळासाहेब सानप यांनी अशी माहिती दिली की,भगवान बाबांची पालखी औरंगाबाद …

Read More »

ओबिसी फाउंडेशन इंडियाच्या .अध्यक्ष सौ स्वातीताई मोराळे यांनी या वर्षी हि आपली संक्रात ऊसतोड महिला कामगार याच्या सोबत

अहमदनगर :- ओबिसी फाउंडेशन इंडियाच्या . अध्यक्ष सौ स्वातीताई मोराळे यांनी या वर्षी हि आपली संक्रात ऊसतोड महिला कामगार याच्या सोबत कारखान्याने दिलेल्या कोपीवर जाउन साजरी केली गेली आठ दिवस वेगवेगळ्या कारखान्यावर जाऊन महिलांना वाण तिळगूळ व साड्या वाटप करून …

Read More »