(CCRAS Recruitment) केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन मध्ये 186 जागांसाठी भरती

Central Council for Research in Ayurvedic Sciences (CCRAS) is an autonomous body under the Ministry of AYUSH. CCRAS Recruitment 2019 for 186 Research Officer, Library and Information Officer, Assistant Research Officer, Staff Nurse, Research Assistant, Library and Information Assistant, Statistical Assistant, & Translator Posts.

0
ccras recruitment
MahaNews Jobs

CCRAS Recruitment 2019 (MahaNews) – सेंट्रल कॉन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदा सायन्स म्हणजेच केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. सी. सी. आर. ए. एस. तर्फे अधिकृत रित्या एकूण 186 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

M.Sc/ M.Pharm/M.D./MS./M. Com/B. Sc./B.Lib.Sc. किंवा पदवी प्राप्त असलेले विद्यार्थी 31 ऑक्टोबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. सी. सी. आर. ए. एस संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

CCRAS Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: 2-10/2017

एकूण रिक्त जागा: 186 जागा.

पदाचे नाव: (A) रिसर्च ऑफिसर – 55, (B) लाइब्रेरी & इन्फॉर्मेशन ऑफिसर – 01, (C) असिस्टंट रिसर्च ऑफिसर – 30, (D) स्टाफ नर्स – 49, (E) रिसर्च असिस्टंट – 46, (F) लाइब्रेरी & इन्फॉर्मेशन असिस्टंट – 02, (G) सांख्यिकीय सहाय्यक – 01, आणि (H) ट्रांसलेटर (हिंदी असिस्टंट) – 01

शैक्षणिक पात्रता आणि अटी:

(A) रिसर्च ऑफिसर – M.D./MS./M.Sc/M.Pharm
(B) लाइब्रेरी & इन्फॉर्मेशन ऑफिसर – (i) MA/ M Sc/ M.Com (ii) B.Lib.Sc आणि (iii) अनुभव 07 वर्षे.
(C) असिस्टंट रिसर्च ऑफिसर – (i) M.Sc/ M. Pharm आणि (ii) अनुभव 01 वर्ष.
(D) स्टाफ नर्स – (i) B.Sc (नर्सिंग) किंवा जनरल नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा आणि (ii) अनुभव 02 वर्षे.
(E) रिसर्च असिस्टंट – M.Sc/ M. Pharm/M.D./MS/M.A.
(F) लाइब्रेरी & इन्फॉर्मेशन असिस्टंट – (i) पदवीधर आणि (ii) B.Lib.Sc.
(G) सांख्यिकीय सहाय्यक – सांख्यिकी विषयासह सांख्यिकी / गणितातील पदव्युत्तर पदवी किंवा गणित/सांख्यिकीसह पदवीधर अनुभव 03 वर्षे.
(H) ट्रांसलेटर (हिंदी असिस्टंट) – पदवीधर किंवा इंग्रजीमधून हिंदीमध्ये अनुवाद करण्याची क्षमता आणि हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी.

वयाची अट: उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2019 रोजी 30, 40, 45 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी यांना 03 वर्षे.

नोकरी ठिकाण: नवी दिल्ली, भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: SC/ST/PWD/EWS/महिला यांच्यासाठी काहीही नाही. पद क्र. A & B: General/OBC: ₹1500/- पद क्र. C & D: General/OBC: ₹500/- पद क्र. E ते H: General/OBC: ₹200/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 ऑक्टोबर 2019.

अधिकृत संकेतस्थळ: http://www.ccras.nic.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: पाहा

ccras recruitment 2019
MahaNews Jobs

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Central Council for Research in Ayurvedic Sciences च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.


CCRAS Recruitment 2019

Central Council for Research in Ayurvedic Sciences (CCRAS) is an autonomous body under the Ministry of AYUSH. CCRAS Recruitment 2019 for 186 Research Officer, Library and Information Officer, Assistant Research Officer, Staff Nurse, Research Assistant, Library and Information Assistant, Statistical Assistant, & Translator Posts.

Salary: 15600-39000

Salary Currency: INR

Payroll: MONTH

Date Posted: 2019-10-06 00:00

Expiry Posted: 2019-10-31 00:00

Employment Type : FULL_TIME

Hiring Organization : Central Council for Research in Ayurvedic Sciences

Posting ID: NO.2-10/2017

Organization URL: http://www.ccras.nic.in/

Location: 61-65, opp. D' Block,, Janakpuri Institutional Area,, Janakpuri, New Delhi, Delhi, 110058, INDIA

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here