(DRDO Recruitment) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 224 जागांसाठी भरती

The Defence Research and Development Organisation (Government of India), headquartered in New Delhi, India., DRDO Recruitment 2019 (DRDO Bharti 2019) for 224 Stenographer, Administrative Assistant, Store Assistant, Security Assistant, Clerk (Canteen Manager Grade-III), Asstt Halwai-cum Cook, Vehicle Operator, Fire Engine Driver & Fireman Posts.

0
drdo recruitment 2019
MahaNews Jobs

MahaNews : DRDO Recruitment 2019 – डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. डी. आर. डी. ओ (DRDO) तर्फे अधिकृत रित्या 224 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 

दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि संगणकीय कौशल्य असलेले पात्र विद्यार्थी 15 ऑक्टोबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था या संस्थेमध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. डी. आर. डी. ओ (DRDO) संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

DRDO Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: CEPTAM-09/A&A

एकूण रिक्त जागा: 224 जागा.

पदाचे नाव: (A) स्टेनोग्राफर ग्रेड II (इंग्रजी) – 13, (B) एडमिन असिस्टंट A (इंग्रजी) – 54, (C) एडमिन असिस्टंट ‘A’ (हिंदी) – 04, (D) स्टोअर असिस्टंट A (इंग्रजी) – 28, (E) स्टोअर असिस्टंट A (हिंदी) – 04, (F) सिक्योरिटी असिस्टंट A – 40, (G) लिपिक (कॅन्टीन मॅनेजर ग्रेड-3) – 03, (H) असिस्टंट हलवाई-कम कुक – 29, (I) वेहिकल ऑपरेटर A – 23, (J) फायर इंजिन ड्रायव्हर A – 06 आणि (K) फायरमन – 20.

शैक्षणिक पात्रता आणि अटी: 

पद A: (i) 12वी उत्तीर्ण आणि (ii) कौशल्य चाचणी निकषांनुसार: 10 मिनिटे 80 श.प्र.मि. लिप्यंतरण: 50 मिनिटे (इंग्रजी).
पद B: (i) 12वी उत्तीर्ण आणि (ii)  संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: इंग्रजी टायपिंग 35 शब्द.
पद C: (i) 12वी उत्तीर्ण आणि (ii)  संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: हिंदी टायपिंग 30 शब्द.
पद D: (i) 12वी उत्तीर्ण आणि (ii)  संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: इंग्रजी टायपिंग 35 शब्द.
पद E: (i) 12वी उत्तीर्ण आणि (ii)  संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: हिंदी टायपिंग 30 शब्द.
पद F: 12वी उत्तीर्ण 
पद G: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा संगणकावर डेटा एंट्रीसाठी प्रति तास 8000 की डिप्रेशन आणि (iii) कॅन्टीनमध्ये मॅनेजमेंटचा 02 वर्षांचा अनुभव
पद H: (i) 10वी उत्तीर्ण आणि (ii) शासकीय / निम-शासकीय / स्वायत्त संस्थेमध्ये 02 वर्षांचा अनुभव.
पद I: (i) 10वी उत्तीर्ण आणि (ii) हलके व अवजड वाहनचालक परवाना आणि (iii) 03 वर्षे अनुभव 
पद J: (i) 10वी उत्तीर्ण आणि (ii) हलके व अवजड वाहनचालक परवाना.  
पद K: 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयाची अट: उमेदवाराचे वय 15 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी यांना 03 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: खुला/ओ.बी.सी प्रवर्ग यांसाठी शुल्क 100 रुपये आणि इतरांसाठी काहीही नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 15 ऑक्टोबर 2019 (वेळ: संध्याकाळी 05:00 Pm वाजेपर्यंत.)

अधिकृत संकेतस्थळ: http://www.drdo.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: पाहा

drdo recruitmnt
MahaNews Jobs

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Defence Research & Development Organisation च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here