(ECL Recruitment) ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 57 जागांची भरती

Eastern Coalfields Limited engaged in coal mining in West Bengal & Jharkhand. ECL Recruitment 2019 (ECL Bharti 2019). Coal India Limited.

0
ecl recruitment 2019
MahaNews

ECL Recruitment 2019 (MahaNews) – ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. कोल इंडिया जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असून ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड तर्फे अधिकृत रित्या एकूण 57 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

आई. सी. डब्लू. ए. किंवा सी. ए. परीक्षा उत्तीर्ण असलेले विद्यार्थी 23 ऑक्टोबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

ECL Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: ECL/CMD/C-6/Rectt./Acct-19/36/619

एकूण रिक्त जागा: 57 जागा.

पदाचे नाव: (A) कॉस्ट अकाउंटंट/अकाउंटंट.

शैक्षणिक पात्रता आणि अटी: आई. सी. डब्लू. ए. [ICWA] किंवा सी. ए. [CA] परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयाची अट: उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2019 रोजी 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी याना ३ वर्षे.

नोकरी ठिकाण: झारखंड आणि पश्चिम बंगाल.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: खुला प्रवर्ग आणि ओबीसी साठी शुल्क 500 रुपये आणि इतरांसाठी काहीही नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 23 ऑक्टोबर 2019.

अधिकृत संकेतस्थळ: http://www.easterncoal.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: येथे क्लिक करा [09 ऑक्टोबर 2019 नंतर अर्ज भरण्यास सुरुवात होईल.]

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा.

ecl recruitment
MahaNews

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Eastern Coalfields Limited च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.


ECL Recruitment 2019

Eastern Coalfields Limited, a subsidiary of Coal India Limited engaged in coal mining in West Bengal & Jharkhand. ECL Recruitment 2019 for 57 Cost Accountant/Accountant Posts.

Salary: 37063

Salary Currency: INR

Payroll: MONTH

Date Posted: 2019-10-03 00:00

Expiry Posted: 2019-10-23 00:00

Employment Type : FULL_TIME

Hiring Organization : EASTERN COALFIELDS LIMITED

Posting ID: Ref.No. ECL/CMD/C-6/Rectt./Acct-19/36/619

Organization URL: http://www.easterncoal.gov.in/

Organization Logo:

Location: Eastern Coalfields Limited Personnel Office, Barakar - Dishergarh Rd,, Sanctoria, West Bengal, 713333, INDIA

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here