(FCI Recruitment) अन्न महामंडळात 330 मॅनेजर जागांसाठी भरती

Food Corporation of India, FCI Recruitment 2019, Manager General, Manager Depot, Manager Movement, Manager Accounts, Manager Technical, Manager Civil, Manager Electrical and Mechanical, Manager Hindi.

0
FCI Recruitment
MahaNews

FCI Recruitment 2019 (MahaNews) | फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय अन्न महामंडळ हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. भारतीय खाद्य निगम तर्फे अधिकृत रित्या एकूण 330 मॅनेजर रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, बी एस सी सह बी कॉम, एम बी ए आणि पदवी प्राप्त असलेले पात्र विद्यार्थी 27 ऑक्टोबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

मोठं पद आणि सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून विविध टप्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. विविध राज्यांमध्ये भारतीय अन्न महामंडळाचे जाळे विखुरलेले आहे.

FCI Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: No.02/2019-FCI Category-II

एकूण रिक्त जागा: 330 जागा.

पदाचे नाव:

(A) मॅनेजर जनरल – 22 (B) मॅनेजर डेपो – 86 (C) मॅनेजर मूवमेंट – 32 (D) मॅनेजर अकाउंट्स – 122 (E) मॅनेजर टेक्निकल – 53 (F) मॅनेजर सिव्हिल इंजिनिअरिंग – 07 (G) मॅनेजर इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग – 05 (H) मॅनेजर हिंदी – 03.

शैक्षणिक पात्रता आणि अटी:

पद क्र. A: 60% गुणांसह पदवीधर किंवा सी. ए./सी. एस. [ SC/ST/PH: 55% गुण]
पद क्र. B: 60% गुणांसह पदवीधर किंवा सी. ए./सी. एस. [ SC/ST/PH: 55% गुण]
पद क्र. C: 60% गुणांसह पदवीधर किंवा सी. ए./सी. एस. [ SC/ST/PH: 55% गुण]
पद क्र. D: बी कॉम सह एम बी ए (फायनान्स) किंवा एम बी ए (फायनान्स) पदवी डिप्लोमा किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता किंवा समतुल्य.
पद क्र. E: बी एससी. (कृषी)/बी. टेक/बी. इ
पद क्र. F: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र. G: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र. H: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2019 रोजी पर्यंत पद क्र. A ते G: 28 वर्षांपर्यंत तर पद क्र. H: 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी याना ३ वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: खुला प्रवर्ग आणि ओबीसी साठी शुल्क 800 रुपये आणि इतरांसाठी काहीही नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 27 ऑक्टोबर 2019 (दुपारी 4:00 च्या आधी).

अधिकृत संकेतस्थळ: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: येथे क्लिक करा [28 सप्टेंबर 2019 नंतर अर्ज भरण्यास सुरुवात होईल.]

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

FCI Recruitment 2019
MahaNews

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Food Corporation of India च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here