(ICG Recruitment) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20

ICG Indian Coast Guard, Indian Coast Guard Recruitment 2019 (Indian Coast Guard Bharti 2019) For Navik Domestic Branch (Cook & Steward) - 10th Entry 01/2020 Batch.

2
icg recruitment 2019
MahaNews Jobs

ICG Recruitment 2019 (MahaNews) – इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच भारतीय तट रक्षक बल हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. आई. सी. जी. (ICG) तर्फे अधिकृत रित्या रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असलेले पात्र विद्यार्थी 08 नोव्हेंबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

भारतीय तट रक्षक बल या संस्थेमध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. आई. सी. जी. (ICG) संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

ICG Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: 10th एंट्री 01/2020 बॅच.

एकूण रिक्त जागा: तूर्तास सांगितल्या नाहीत.

पदाचे नाव: नाविक डोमेस्टिक ब्राँच (कुक & स्टेवर्ड).

शैक्षणिक पात्रता आणि अटी: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक [एस. सी./एस. टी/ओपन नॅशनल चॅम्पियनशिप/इंटरस्टेट नॅशनल चॅम्पियनशिपमधील कोणत्याही क्रीडा स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये 1st, 2nd किंवा 3rd स्थान मिळवले असेल तर 05% सूट]

वयाची अट: उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2020 रोजी 18 ते 22 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी यांना 03 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: काहीही नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 08 नोव्हेंबर 2019 (वेळ: संध्याकाळी 05:00 Pm वाजेपर्यंत.)

प्रवेशपत्र: 17 ते 22 नोव्हेंबर 2019.

अधिकृत संकेतस्थळ: https://www.indiancoastguard.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: पाहा

icg recruitment
MahaNews Jobs

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Indian Coast Guard Recruitment च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here