१० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यर्थ्यांसाठी आयकर विभागामध्ये भरती सुरु, लगेच अर्ज करा | Income Tax Department Recruitment 2023

MAHA NEWS

Income Tax Department 2023

Income Tax Department Recruitment 2023: जय महाराष्ट्र, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे, आज आपण आयकर विभाग भरती बद्दल जाणून घेणार आहोत ,आयकर विभागाने काही दिवसा पूर्वी आयकर निरीक्षक व कर सहायक या पदांसाठी सूचना दिली आहे, आयकर विभागाच्या माहिती नुसार गोवा आणि कर्नाटक या विभागामध्ये रिक्त पदे उपलब्ध आहेत. अधिक माहिती नुसार अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात, या आयकर विभागाकडे 71 जागा रिक्त आहेत.

Income Tax Department 2023

आयकर विभाग हा बऱ्याच वेळा अश्या अनेक पदांसाठी रिक्त पदे भरण्याची सूचना देत असतो, तरी आपण या लेखात आयकर विभाग भरती मध्ये अर्ज फी, निवड प्रक्रिया, पगार, या विषयी माहिती घेणार आहोत तरी तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचावा,

आयकर विभाग भरती 2023 आढावा | Income Tax Department Recruitment overview

संस्थाआयकर विभाग
रिक्त पदे71
श्रेणीसरकारी नोकरी
अर्ज पद्धतीऑफलाइन
अधिकृत संकेतस्थळhttps://incometaxbengaluru.org/

आयकर भरती पात्रता निकष | Income Tax Recruitment Eligibility Criteria

आयकर विभाग भरती मध्ये पात्रता निकष खालील प्रमाणे

आयकर भरती 2023 शैक्षणिक पात्रता | Income Tax Recruitment 2023 Education Qualification

  • आयकर निरीक्षककर सहाय्यक या पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी असणे आवश्यक
  • मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी १० वी पास असणे आवश्यक

आयकर भरती 2023 वयोमर्यादा | Income Tax Recruitment 2023 Age Limit

आयकर निरीक्षक :- 30 वर्षे
कर सहाय्यक :-18 ते 27 वर्षांच्या दरम्यान
मल्टी-टास्किंग स्टाफ :- 8 ते 25 वर्षे दरम्यान

आयकर भरती 2023 महत्वाच्या तारखा | Income Tax Recruitment 2023 Important Dates

अर्जाची सुरुवात :-06 फेब्रुवारी 2023
फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख :- 24 मार्च 2023

आयकर भरती 2023 अर्ज फी | Income Tax Recruitment 2023 Application Fee

श्रेणीअर्ज फी
UC/ इतर100/-
SC/ST/Women/Ex-Serviceman/PwBDN/A

आयकर भरती पगार | Income Tax Recruitment Salary

पदाचे नावपगार
कर सहाय्यक :- 30,000/ 80,000/-
आयकर निरीक्षक :- 45,000/ 95,000/-
मल्टी-टास्किंग स्टाफ :- 25,000/ 55,000/-

आयकर विभाग निवड प्रक्रिया | Income Tax Department Selection Process

आयकर विभाग भरती 2023 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेद्वारांना पैकी क्रीडा क्षेत्रातील वेगळे करण्यात येईल, त्यानंतर राहिलेल्या उमेद्वारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात येईल,

प्रश्न.१ आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ या विभागला किती पगार असतो ?

उत्तर :- आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदाला 25,000/ – 55,000/- दरमहा पगार मिळत असतो

प्रश्न. २ आयकर विभाग हा कोणत्या श्रेणी मध्ये येतो?

उत्तर :- आयकर विभाग म्हणजे (Income Tax Department) सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) या श्रेणी मध्ये येतो,

आणखीन पहा.

RPF हवालदार रेल्वे संरक्षण दलाच्या 9000 खुल्या जागांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू केवळ 10वी पदवीधरांसाठी

LIC ADO मध्ये 9394 पदांसाठी महाभरती सुरु लगेच अर्ज करा

Leave a comment