(India Post Recruitment) भारतीय डाक विभागात 3650 जागांसाठी भरती

Maharashtra Postal Circle Recruitment 2019 (Maharashtra Postal Circle Bharti, Maharashtra Post Office Bharti 2019) for 3650 Gramin Dak Sevak (GDS) Posts in Maharashtra State.

3
india post recruitment maharashtra
india post recruitment maharashtra

MahaNews: India Post Recruitment – इंडिया पोस्ट म्हणजेच भारतीय डाक विभाग हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. भारतीय डाक विभाग (India Post) तर्फे अधिकृत रित्या 3650 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

दहावी परीक्षा उत्तीर्ण असलेले आणि मूलभूत संगणकीय ज्ञान प्राप्त असलेले पात्र विद्यार्थी 30 नोव्हेंबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

इंडिया पोस्ट या संस्थेमध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. भारतीय डाक विभाग (GDS Online) संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

Click here: Special Offer! फक्त ११ रुपयांमध्ये Important २९०+ MCQs आणि उत्तरतालिका.

India Post Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: (ग्रामीण डाक सेवक- GDS Cycle).

एकूण रिक्त जागा: 3650 जागा.

पदाचे नाव: (A) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), (B) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि (C)GDS-डाक सेवक.

शैक्षणिक पात्रता आणि अटी: (A) 10वी उत्तीर्ण आणि (B) संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक.

वयाची अट: उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 40 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी यांना 03 वर्षे.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: खुला, ओ. बी. सी प्रवर्ग यांसाठी शुल्क १०० रुपये आणि इतरांसाठी काहीही नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 नोव्हेंबर 2019.

अधिकृत संकेतस्थळ: https://maharashtrapost.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: पाहा

india post recruitment
india post recruitment

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण INDIA POST (Bhartiya Dak Vibhag) च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here