(Indian Bank Recruitment) इंडियन बँकेत 115 जागांसाठी भरती

Indian Bank Recruitment 2019 (Indian Bank Bharti 2019) for 115 Security Guard cum Peon Posts.

0
Indian Bank recruitment
MahaNews Jobs

MahaNews : Indian Bank Recruitment 2019 – इंडियन बँक हि संस्था केंद्र सरकारी बँके अंतर्गत येते. या बँके तर्फे अधिकृत रित्या 115 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

दहावी परीक्षा उत्तीर्ण असलेले पात्र विद्यार्थी 08 नोव्हेंबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात. 

सरकारी बँके मध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. इंडियन बँकेच्या (Indian Bank) अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

Indian Bank Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

एकूण रिक्त जागा: 115 रिक्त जागा.

पदाचे नाव: सुरक्षा रक्षक सह शिपाई.

शैक्षणिक पात्रता आणि अटी: (A) 10 वी उत्तीर्ण आणि (B) माजी सैनिक असणे बंधनकारक आहे.

वयाची अट: उमेदवाराचे वय 01 जुलै 2019 रोजी 18 ते 26 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी यांना 03 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: काहीही नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 08 नोव्हेंबर 2019.

अधिकृत संकेतस्थळ: https://www.indianbank.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: पाहा

Indian Bank recruitment
MahaNews Jobs

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Indian Bank, Government of India च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here