(Indian Navy Recruitment) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी भरती

Indian Navy Recruitment 2019 or Indian Navy Bharti 2019 for 2700 Sailors Posts (AA and SSR).

2
indian navy recruitment
indian navy recruitment

MahaNews: Indian Navy Recruitment – इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौदल हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. भारतीय नौसेना (India Navy) तर्फे अधिकृत रित्या 2700 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

60% गुणांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण असलेले पात्र विद्यार्थी 18 नोव्हेंबर 2019 आधी सेलर या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

भारतीय नौदल या संस्थेमध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. इंडियन नेव्ही (Armed Forces) संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

India Navy Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: सेलर (AA, SSR)

एकूण रिक्त जागा: 2700 जागा.

पदाचे नाव: (A) सेलर (AA) – 500, आणि (B) सेलर (SSR) – 2200.

शैक्षणिक पात्रता आणि अटी: (A) 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण. आणि (B) 12वी उत्तीर्ण. असणे आवश्यक.

वयाची अट: उमेदवाराचा जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2003 दरम्यान असणे बंधनकारक.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: खुला, ओ. बी. सी प्रवर्ग यांसाठी शुल्क 215 रुपये आणि इतरांसाठी काहीही नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 नोव्हेंबर 2019.

अधिकृत संकेतस्थळ: https://www.indiannavy.nic.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: पाहा

indian navy recruitment
indian navy recruitment

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Indian Navy Force च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here