(IOCL Recruitment 2019) इंडियन ऑईल मध्ये 131 रिक्त पदांची भरती

Indian Oil Corporation Limited,. IOCL Recruitment 2019 (Indian Oil Bharti 2019) for 131 Technician Apprentice.

0
iocl recruitment 2019, iocl careers
MahaNews Jobs

MahaNews: Indian Oil Recruitment 2019 – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच भारतीय तेल निगम हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. आई. ओ. सी. एल. (IOCL) तर्फे अधिकृत रित्या 131 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

संबंधित विषयात आई टी आई, पदविका आणि पदवी प्राप्त असलेले पात्र विद्यार्थी 26 नोव्हेंबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

इंडियन ऑइल या संस्थेमध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. भारतीय तेल निगम (Indian Oil) संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

IOCL Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: IOCL/MKTG/WR/APPR/2019-20

एकूण रिक्त जागा: 131 जागा.

पदाचे नाव: (A) टेक्निशिअन अप्रेंटिस – 50, (B) ट्रेड अप्रेंटिस – 10 आणि (C) ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट) – 71.

शैक्षणिक पात्रता आणि अटी: (A) 50% गुणांसह मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (B) (i) 10 वी उत्तीर्ण  (ii)  ITI (फिटर, इलेक्ट्रिशिअन,इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, मेकॅनिस्ट) (C) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: उमेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 24 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी यांना 03 वर्षे.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: काहीही नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 26 नोव्हेंबर 2019 (वेळ: संध्याकाळी 05:00 Pm वाजेपर्यंत.)

लेखी परीक्षा दिनांक: 12 डिसेंबर 2019.

इंडियन ऑइल स्पर्धापरीक्षेसाठी या पुस्तकातून अभ्यास करा आणि उत्तीर्ण व्हा: Click here to view

अधिकृत संकेतस्थळ: https://www.iocl.com/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: पाहा

इंडियन ऑईल मध्ये 38 रिक्त पदांची भरती

IOCL Recruitment for 38 JR Posts:

जाहिरात क्रमांक: JR/05/2019.

एकूण रिक्त जागा: 38 जागा.

पदाचे नाव: ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट IV (प्रोडक्शन विभाग).

शैक्षणिक पात्रता आणि अटी: (A) 50% गुणांसह केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (B) 01 वर्ष अनुभव.

वयाची अट: उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 26 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी यांना 03 वर्षे.

नोकरी ठिकाण: गुजरात रिफायनरी, भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: खुला/ओ.बी.सी प्रवर्ग यांसाठी शुल्क 150 रुपये आणि इतरांसाठी काहीही नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 ऑक्टोबर 2019 (वेळ: संध्याकाळी 05:00 Pm वाजेपर्यंत.)

लेखी परीक्षा दिनांक: 10 नोव्हेंबर 2019

अधिकृत संकेतस्थळ: https://www.iocl.com/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online (10 ऑक्टोबर 2019 पासून अर्ज दाखल करू शकता).

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: पाहा

iocl recruitment, indian oil careers
MahaNews Jobs

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Indian Oil Corporation Limited च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here