(IPRC Recruitment) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांची भरती

ISRO Propulsion Complex, IPRC Recruitment 2019 (IPRC Bharti 2019) for 34 Technical Assistant, Scientific Assistant, Catering Supervisor, Pharmacist, Hindi Typist, Technician B, Draughtsman B, Driver-cum Operator, Fireman, Cook, & Light Vehicle Driver Posts.

0
iprc recruitment
mahanews

IPRC Recruitment 2019 (MahaNews) | इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स हि संस्था केंद्र शासकीय भारत सरकार संस्थे अंतर्गत येते. भारतीय अंतराळ संशोधन केंद्र हि त्याची मुख्य संस्था असून तामिळनाडू येथे त्यांचे कार्यालय आहे.

इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स तर्फे पदविका, बी एस सी तसेच आई टी आई क्षेत्रात उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ३४ जागांसाठी भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

केंद्र शासकीय सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक चांगली संधी ठरू शकेल. इसरो ने अधिकृत रित्या या भरतीची घोषणा केली असून 14 ऑक्टोबर आधी ऑनलाईन पद्धतीने आपण यासाठी अर्ज करू शकता.

IPRC Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्र: IPRC/RMT/2019/02 & IPRC/RMT/2019/03

पदाचे नाव, रिक्त जागा आणि शैक्षणिक पात्रता:

1. टेक्निकल असिस्टंट – 10 (प्रथम श्रेणीसह मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स  इंजिनिअरिंग डिप्लोमा.)

2. सायंटिफिक असिस्टंट – 01 (प्रथम श्रेणी B.Sc Chemistry)

3. कॅटरिंग सुपरवाइजर – 01 (हॉटेल व्यवस्थापन / हॉटेल मॅनेजमेन्ट & कॅटरिंग तंत्रज्ञान / हॉस्पिटॅलिटी & हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन / केटरिंग सायन्स आणि हॉटेल मॅनेजमेंट पदवी आणि अनुभव)

4. फार्मासिस्ट ‘A’ – 01 (प्रथम श्रेणी फार्मसी डिप्लोमा.)

5. हिंदी टायपिस्ट – 01 (A) कला / विज्ञान / वाणिज्य / व्यवस्थापन / संगणक अनुप्रयोगात प्रथम श्रेणीसह पदवी. (B) संगणकावर हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.

6. टेक्निशिअन ‘B’ – 13 (A) 10वी उत्तीर्ण  (B) ITI/NTC/NAC (फिटर/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/वेल्डर/कारपेंटर).

7. ड्राफ्टमन ‘B’ (मेकॅनिकल) – 01 (A) 10वी उत्तीर्ण  (B) ITI/NTC/NAC (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल).

8. ड्राइव्हर-कम-ऑपरेटर ‘A’ – 02 (A) 10वी उत्तीर्ण   (B) अवजड वाहन चालक परवाना  (C) 03 वर्षे अनुभव.

9. फायरमन ‘A’ – 02 (10वी उत्तीर्ण)

10. कुक – 01 (A) 10वी उत्तीर्ण  (B) 05 वर्षे अनुभव.

11. लाइट वेहिकल ड्राइव्हर – 01 (A) 10वी उत्तीर्ण   (B) हलके वाहन चालक परवाना  (C) 03 वर्षे अनुभव.

एकूण रिक्त जागा: 34 जागा

वयाची अट: 14 ऑक्टोबर 2019 रोजी, पद क्र.1 ते 4, 6, 7, 10 & 11 – 18 ते 35 वर्षे , पद क्र.5 – 18 ते 26 वर्षे, पद क्र.8 & 9 – 18 ते 25 वर्षे.

आरक्षण: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी याना ३ वर्षे.

नोकरी ठिकाण: तमिळनाडु राज्य

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: खुला प्रवर्ग आणि ओबीसी साठी शुल्क 250 रुपये आणि इतरांसाठी 100 रुपये.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 14 ऑक्टोबर 2019.

अधिकृत संकेतस्थळ: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: येथे क्लिक करा

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: पद क्र.1 ते 3 (View), पद क्र.4 & 11 (View).

iprc recruitment 2019
mahanews

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Indian Space Research Center  च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता. जर आपण या पदांसाठी पात्र असाल तर दिलेल्या लिंकद्वारे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

www.mahanews.co.in टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here