(ISRO Recruitment) भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2019

Indian Space Research Organization/Department of Space Centres/Units are engaged in Research and Development activities in the development of Space Application. ISRO Recruitment 2019 (ISRO Bharti 2019) For 327 Scientist/Engineer ‘SC’ Posts.

0
isro recruitment
MahaNews

MahaNews: ISRO Recruitment 2019 – इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इसरो) म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था हि केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. इसरो तर्फे अधिकृत रित्या एकूण 327 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कॉम्पुटर सायन्स विषयात पदवी प्राप्त असलेले पात्र विद्यार्थी 04 नोव्हेंबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. इसरो च्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून विविध टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

ISRO Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: ISRO:ICRB:03:2019 दिनांक 16/10/2019

एकूण रिक्त जागा: 327 जागा.

पदाचे नाव: (A) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (इलेक्ट्रॉनिक्स) – 131, (B) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (मेकॅनिकल) – 135, (C) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(कॉम्पुटर सायन्स) – 58 आणि (D) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (इलेक्ट्रॉनिक्स) Autonomous Body – 03.

शैक्षणिक पात्रता आणि अटी: संबंधित विषयात इंजिनीरिंग पदवी आणि 65% गुण असणे आवश्यक.

वयाची अट: उमेदवाराचे वय 04 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 35 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी याना ३ वर्षे.

नोकरी ठिकाण: बंगळूर शहर.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: शुल्क 100 रुपये.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 04 नोव्हेंबर 2019.

अधिकृत संकेतस्थळ: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: येथे क्लिक करा

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Indian Space Research Organisation च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

Expired Job Notifications

भारतीय अंतराळ संशोधन संस्थामध्ये 21 जागांसाठी भरती 2019

ISRO Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: ISRO:ICRB:02:2019 दिनांक 24.09.2019

एकूण रिक्त जागा: 21 जागा.

पदाचे नाव: (A) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ सिव्हिल – 11 (B) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ इलेक्ट्रिकल – 05 (C) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ रेफ्रिजरेशन & AC – 04 (D) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ आर्किटेक्चर – 01

शैक्षणिक पात्रता आणि अटी: संबंधित विषयात इंजिनीरिंग पदवी आणि 65% गुण असणे आवश्यक.

वयाची अट:14 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 35 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी याना ३ वर्षे.

नोकरी ठिकाण: बंगळूर शहर.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम:  शुल्क 100 रुपये.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 14 ऑक्टोबर 2019.

अधिकृत संकेतस्थळ: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: येथे क्लिक करा

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

isro recruitment 2019
MahaNews

(IPRC Recruitment) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांची भरती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here