[Konkan Railway Recruitment] 135 रिक्त जागांसाठी भरती

Konkan Railway Corporation Limited, Konkan Railway Recruitment 2019, Apprenticeship, Mechanical, Electrical, Civil, Electronics and Telecommunication, Diploma Mechanical and Civil.

0
Konkan Railway Recruitment
MahaNews

Konkan Railway Recruitment 2019 (MahaNews) | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन हि संस्था भारतीय रेल्वे म्हणजेच केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. कोकण रेल्वे तर्फे अधिकृत रित्या एकूण 135 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

डिप्लोमा आणि बी. इ./बी. टेक. प्राप्त असलेले पात्र विद्यार्थी 30 नोव्हेंबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

कोकण रेल्वेमध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेण्यात येणार नाही. गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

Konkan Railway Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: CO/APPR/2019/09

एकूण रिक्त जागा: 135 जागा.

पदाचे नाव: ट्रेनी / प्रशिक्षणार्थी

पदांचा तपशील: (A) सिव्हिल – ३० (B) इलेक्ट्रिकल – ३० (C) इलेकट्रोनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन – १८ (D) मेकॅनिकल – ०५ (E) पदविका सिव्हिल – २४ (F) पदविका इलेक्टिकल – २८.

शैक्षणिक पात्रता आणि अटी: संबंधित विषयात पदवी किंवा पदविका असणे आवश्यक.

वयाची अट: 31/07/2019 रोजी 21 ते 25 च्या दरम्यान असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी याना ३ वर्षे.

नोकरी ठिकाण: कोकण विभाग.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवणे.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: खुला प्रवर्ग साठी शुल्क 100 रुपये आणि इतरांसाठी काहीही नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 नोव्हेंबर 2019.

भरलेला अर्ज पाठवण्यासाठी अंतिम तारीख: 30 नोव्हेंबर 2019.

अर्ज पाठ्वण्यासाठी पत्ता: Assistant Personnel Officer II, Konkan Railway Corporation Ltd, 4th Floor, Belapur Bhavan, CBD Belapur, Navi Mumbai – 400614.

पगार: पदवीधर प्रशिक्षणार्थीं साठी रुपये 4984/- आणि पदविका प्रशिक्षणार्थीं साठी रुपये 3542/- दर महिना.

अधिकृत संकेतस्थळ: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: येथे क्लिक करा

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

Konkan Railway Recruitment 2019
MahaNews

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Konkan Railway Corporation Limited च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here