(LPSC Recruitment) इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात भरती

LPSC Recruitment 2019 (LPSC Bharti 2019) For 21 Scientist Engineer Posts.

0
isro lpsc recruitment
isro lpsc recruitment

MahaNews : LPSC Recruitment 2019 – लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र म्हणजेच इसरो हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. एल. पी. एस. सी. (LPSC) तर्फे अधिकृत रित्या 21 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

संबंधित शाखेत 65% गुणांसह पदवी प्राप्त असलेले पात्र विद्यार्थी 05 नोव्हेंबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र या संस्थेमध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. एल. पी. एस. सी. (LPSC) संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

LPSC Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: LPSC/05/2019

एकूण रिक्त जागा: 21 जागा.

पदाचे नाव: (A) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SD’ – 04 आणि (B) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ – 17

शैक्षणिक पात्रता आणि अटी: 65% गुणांसह बी. इ./बी. टेक किंवा एम. इ असणे आवश्यक.

वयाची अट: उमेदवाराचे वय 05 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 35 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: पद (A) यास वयाची कोणतीही अट नाही आहे.

नोकरी ठिकाण: वलियमला, तिरुअनंतपुरम, बेंगलुरू, भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: अद्याप स्पष्ट नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 05 नोव्हेंबर 2019 (वेळ: 2:00 Pm वाजेपर्यंत.)

अधिकृत संकेतस्थळ: https://www.lpsc.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online

सविस्तर जाहिरात PDF पाहण्यासाठी: पाहा

lpsc recruitment
MahaNews Jobs

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Liquid Propulsion Systems Centre च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here