महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगार भत्ता सुरु लगेच अर्ज करा|Maharashtra Berojgari Bhatta 2023

MAHA NEWS

Maharashtra Berojgari Bhatta scheme|Maharashtra Berojgari Bhatta 2023|Berojgari Bhatta Yojana|

Berojgari Bhatta Yojana:आता सध्या चालू असलेल्या परिस्तिथी पाहता महाराष्ट्रत सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेन दिवस वाढत चाललेली आहे. त्या दृष्टीने बेरोजगारांच्यासाठी सरकारने नवीन योजना आणली आहे त्या योजनेचे नाव आहे “बेरोजगार भत्ता योजना” हि योजना सन २०२० पासून जाहीर करण्यात आली आहे. हि योजना १२वी पास तसेच पदवी प्राप्त केलेल्या बेरोजगारसाठी आहे. पाहू या योजने बद्दल..

Maharashtra Berojgari Bhatta scheme

ह्या योजनेसाठी खालील तरुण पात्र असतील

  • ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हे महाराष्ट्राचा रहिवाशी असणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराची किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्या हि व्यक्तीची वार्षिक उत्पन्न हे ३ लाख पेक्षा जास्त नसावे.
  • उमेदवार हा २१ ते ३५ वयोगटातील असावा.
  • महत्वाचे म्हणजे कुटुंबातील कोणती हि व्यक्ती हि सरकारी किंवा खाजगी कामावर नसावे.

या योजनेतून लाभार्थ्यांना किती लाभ भेटेल

  • महाराष्ट्र सरकारने ही योजना आखण्याचे मुख्य कारण म्हणजे तरुणाना आर्थिक पाठबळ मिळावे.
  • तरुणांनी शिक्षण घेत असताना त्यांना अढी-अडचणीला सामोऱ्या गेलेले आहेत.
  • बेरोजगारांना भत्ता देउवून आर्थिकदृष्ट्या प्रभळ करणे हे सरकारचे उद्धिष्ट आहे ह्या योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला ५००० रु रकम तरुणाने दिलेल्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा

महाराष्ट्रमध्ये आपण या योजनेसाठी कसे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतो ते पाहू या.

  • Official संकेतस्थळावर दिल्यानंतर डाव्या कोपऱ्यात नोकरी साधक (नोकरी शोध) असा एक टॅब दिसेल त्याच्यावर Click करा.
  • आता तुम्हाला पुढे Registration आणि Login असा टॅब दिसेल त्यात तुम्हाला Registration हे ऑपशन निवडायचे आहे.
  • या नंतर तुम्हला Registration Forum दिसेल तुम्हाला तुमचे नाव ,आडनाव ,मोबाइल नंबर, आधार कार्ड इत्यादी माहिती भरावी
  • या नंतर Next या बटनावर क्लिक करा तुम्ही दिलेल्या मोबाइलला नंबरवर उत्प येईल त्याला प्रविष्ठ करा त्यानंतर Submit करा.
    नंतर तुम्हाला Login या टॅब वर क्लिक करून तुमचा User I’d आणि Password टाकून Login करा. व त्यानंतर सर्व माहिती भरून घ्या. त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र होणार.

Leave a comment