सोमवार, सप्टेंबर 25, 2023
HomeYojanaमहाराष्ट्र्र शासनाचा मोठा निर्णय धान्याऐवजी मिळणार वर्षाला 9,000 रुपये, लवकरच निर्णय घेणार

महाराष्ट्र्र शासनाचा मोठा निर्णय धान्याऐवजी मिळणार वर्षाला 9,000 रुपये, लवकरच निर्णय घेणार

जय महाराष्ट्र, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे, आज आपण महाराष्ट्र्र शासनाच्या रेशन कार्ड मोठ्या निर्णयाबद्दल जाणून घेणार आहोत, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या योजनेनुसार प्रत्येक व्यक्तीला दरमहा 150 रुपये किंवा पाच जणांच्या कुटुंबासाठी प्रति वर्ष 9,000 रुपये दिले जातील. शेतकरी आत्महत्याग्रस्त राज्यातील 14 जिल्ह्यांतील 40 लाख लाभार्थ्यांना स्वस्त धान्य पुरवठा बंद करण्याच्या निर्णयाने खळबळ उडाली आहे, मात्र त्या जागी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 59,000 ते 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना कमी किमतीच्या धान्य दुकानातून 2 रुपये प्रति किलो गहू आणि 3 रुपये प्रति किलो तांदूळ देण्याचा कार्यक्रम विकसित करण्यात आला होता. परंतु, जुलै 2022 पासून, प्राप्तकर्त्यांचा गहू आणि तांदूळ प्रवेश बंद करण्यात आला.

महाराष्ट्र्र शासनाचा मोठा निर्णय धान्याऐवजी मिळणार वर्षाला 9,००० रुपये

ही कोणती योजना आहे ?

महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने एका व्यक्तीला दरमहा 150 रुपये किंवा पाच जणांच्या कुटुंबासाठी वर्षाला 9,000 रुपये देण्याची योजना आखली आहे, या निर्णयाबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबत मोठा निर्णय घेतली जाण्याची शक्यता आहे,

या योजनेमध्ये प्रतेकी कुटुंबांना वर्षाला 36 हजार रुपये मिळणार, व या पैशातून ही कुटुंबे बाजारातून गहू आणि तांदूळ खरेदी करू शकतील,आणि राहिलेल्या पैश्यातून त्यांना आर्थिक गरजा पूर्ण करता येईल,

या योजनेत कुटुंबाना पैसे कसे मिळणार

अन्न आणि नागरी पुरवठा माहिती नुसार कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याची योजना आहे,

अन्न आणि नागरी पुरवठा माहिती नुसार कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याची योजना आहे, लाभ घेण्यासाठी आधार लिंक आसने आवश्यक आहे,

खालील दिलेल्या १४ जिल्यामधें ही योजना आखण्यात येणार आहे

बुलढाणा
वाशिम
यवतमाळ
अमरावती
वर्धा
औरंगाबाद,
उस्मानाबाद
बीड
लातूर
हिंगोली
अकोला
जालना
परभणी
नांदेड

प्रश्न 1. धान्याऐवजी वर्षाला 9,००० रुपये मिळणार पैसे ही योजना काय आहे ?

उत्तर:- महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने एका व्यक्तीला दरमहा 150 रुपये किंवा पाच जणांच्या कुटुंबासाठी वर्षाला 9,000 रुपये देण्याची योजना आखली आहे, या निर्णयाबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबत मोठा निर्णय घेतली जाण्याची शक्यता आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments