गॅस सिलेंडर दारात मोठी वाढ ! जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर|maharashtra LPG Gas Cylinder Price

MAHA NEWS

maharashtra LPG Gas Cylinder Price

LPG Gas Cylinder Price: जय महाराष्ट्र, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे. LPG सिलिंडरच्या दरात नुकत्याच झालेल्या वाढीचा फटका देशभरातील ग्राहकांना बसला आहे. 1 मार्च 2023 पासून लागू झालेल्या नवीन दरांमध्ये प्रति सिलेंडर 50 रुपयांनी वाढवण्यात आले आहे. एलपीजी सिलिंडर खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना त्यांच्या संबंधित शहरातील सुधारित दर तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

maharashtra LPG Gas Cylinder Price

जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Leave a comment