शनिवार, सप्टेंबर 23, 2023
HomeNEWSवृद्धांसाठी पेन्शन योजना वर्षाला ७,२०० रुपये देणार महाराष्ट्र सरकार, लगेच अर्ज करा...

वृद्धांसाठी पेन्शन योजना वर्षाला ७,२०० रुपये देणार महाराष्ट्र सरकार, लगेच अर्ज करा | Maharashtra Old Age Pension 2023

Maharashtra Old Age Pension 2023: जय महाराष्ट्र, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण वृद्धांसाठी पेन्शन योजना या बद्दल जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारच्या वतीने वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना सुरुवात केलेली आहे. या योजनांसाठी https://sjsa.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळा वर अर्ज मागवले जात आहे. या योजनात महाराष्ट्र शासन ज्येष्ठ नागरिकांना दर महिने ६००. रु देणार असून ही एक मोठी योजना ठरणार आहे. जी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ संबंधित राज्य सरकारद्वारे चालवली जात आहे. तर लगेच sjsa.maharashtra.gov.इन या संकेत स्थळावरती जाऊन ऑनलाइन अर्ज करा.

Maharashtra Old Age Pension

महाराष्ट्र वृद्धापकाळ निवृत्ती वेतन | Maharashtra Old Age Pension

महाराष्ट्र सरकारच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेनुसार, जे दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील ६५ वर्षे व त्यावरील वृद्ध या योजनेसाठी पात्र राहतील. या लाभार्थ्यांना शासानाकडून ४००/- आणि महाराष्ट्रातील श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती नुसार 600/- दरमहा आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती नुसार ६००/- दर महिना.

योजनातपशीलवार माहिती
योजनेचे नावइंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
द्वारे निधीकेंद्र पुरस्कृत
योजनेचे उद्दिष्टपेन्शन योजना
लाभ दिले जाणारलाभार्थीला दरमहा ६०० रुपये दिले जातील
श्रेणीपेन्शन योजना
कार्यालयाशी संपर्कTahsildar / Talathi/Collector Office

महाराष्ट्र वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना पात्रता निकष | Old Age Pension Eligibility Criteria

या वृद्धापकाळ निवृत्ती योजनेंतर्गत बीपीएल कुटुंबातील ६५ वर्षे वयाच्या सर्व वृद्ध व्यक्ती या योजनेत पात्र आहेत. या योजने अंतर्गत वृद्ध व्यक्तींना ६००/- दरमहा रुपये दिले जातील.

Old Age Pension Online Apply

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments