नमस्कार मित्रानो, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मंत्रीमंडळ बैठकीतील कोणत्या योजने बद्दल चर्चा करण्यात आली. व ती योजना कधी लागू करणार या बद्दल जाणून घेणार आहोत. हा लेख शेवट पर्यंत वाचावा.
आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत पीएमश्री योजना महाराष्ट्रात लागू करणार आहेत. या योजनेमुळे महाराष्ट्रातील सर्व शाळेचे स्वरूपच बदलणार आहे. ही योजना शिंदे सरकार लवकरच महाराष्ट्रात लागू करतील.

ही योजना महाराष्ट्रात राबवण्यात येणार ही मंत्री मंडळात बैठकीत चर्चा झाली होती. या योजनेसाठी मंत्री मंडळात अंमलबजावणीसाठी मंत्र्यांमध्ये वाद -विवाद सुरु होता. केंद्र शासनाने सप्टेंबर २०२२ या योजनेची सुरुवात केली. या योजनेतून १४ हजार शाळा सुरू करण्यात येणार आहे. या योजने मूळे देशात १८ लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहेत.
या पीएमश्री योजनेमूळे कोणकोणती फायदे होणार आहेत?
या योजनेमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढणार आहे. व विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.
या शाळेत संगणक तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास घेतले जाणार व क्रीडा क्षेत्रात अधिक लक्ष देण्यात येणार.
या योजनेमुळे महाराष्ट्रातील शाळांची आर्थिक स्थिती मजबूत राहील.
स्मार्ट क्लासरूम, लायब्ररी, कौशल्य प्रयोग शाळा, खेळाची मैदाने आणि वैज्ञानिक प्रयोगशाळा यांसारख्या आधुनिक सोयी आणि सुविधा उपलब्ध असतील.