[MCGM Recruitment] बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती

The Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civic body of Mumbai, the capital city of Maharashtra, MCGM Recruitment 2019

0
MCGM Recruitment 2019
mahanews.co.in

MahaNews : MCGM Recruitment 2019 | बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था आहे. 341 कनिष्ठ अभियंता पदांसाठी एमसीजीएम मध्ये मोठी भरती निघाली आहे. सर्वात श्रीमंत महापालिका संस्था आहे.

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Municipal Corporation of Greater Mumbai च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता. जर आपण या पदांसाठी पात्र असाल तर दिलेल्या लिंकद्वारे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

www.mahanews.co.in टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here