तुमची पडीक जमीन आहे का ? तर तुमच्या पडीक जमिनीला मिळणार तब्बल 75 हजार रुपये | Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2023

MAHA NEWS

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2023

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2023: जय महाराष्ट्र, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे, आज आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना बद्दल जाणून घेणार आहोत, महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत असते, अशीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, या योजनेमध्ये जर तुमची पडीक जमीन असेल तर ही योजना तुमच्यासाठी महत्वाची आहे, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेकडून पडीक जमिनीसाठी देणार तब्बल वर्षाला 75 हजार रुपये, तर ह्या योजनेबद्दल आणखीन कोणती कागदपत्रे लागणार , अर्ज कसा भरावा या बद्दलची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत, तरी तुम्ही पूर्ण लेख वाचवा,

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2023

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा विजेचा पुरवठा मिळावा, व जास्त प्रमाणात उत्पन्न घेता यावे, या साठी महराष्ट्र सरकारने Saur Krushi Vahini Yojana अमलात आणली, जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल, या योजनेतून शेतकरी आपली नापीक जमीन भाड्याने देऊन ७०.००० रुपये घरबसल्या कमवू शकतो,

सौर कृषी वाहिनी योजनेची उद्दिष्टे | Saur Krishi Vahini Yojana Objectives

सौर कृषी वाहिनी योजनेतुन शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा मिळावा,

सौर कृषी वाहिनी योजनेतुन शेतकऱ्यांच्या पडीक व नापीक जमिनीतून शेतकरी बांधवाना आर्थिक फायदा व्हावा, म्हणून ही योजना महाराष्ट्र सरकारने योजना जाहीर काली आहे,

शेतीप्रधान असलेल्या क्षेत्रापासून ५ किलोमीटर अंतरावर २ ते १० किलोमेगावॉट सोलर प्रकल्प उभा करून वीज निर्मीती करणे,

सौर कृषी वाहिनी योजना आढावा | Saur Krishi Vahini Yojana Overview

योजनेचे नाव मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2023
योजनेची सुरवात महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे
वर्ष2023
लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी
अर्जाची प्रक्रियाऑनलाइन
उद्देश्य  शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mahadiscom.in/

सौर कृषी वाहिनी योजना पात्रता | Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana Scheme Eligibility

ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महावितरणच्या उपकेंद्रा जवळ आहे त्या शेतकऱ्यांना पहिले प्राधान्य दिले जाईल,

अर्जदाराचे जमिनीचे क्षेत्रफळ कमीत कमी ३ एकर व जास्तीस जास्त ५० एकर असणे महत्वाचे आहे,

सौर कृषी वाहिनी योजनेची कागदपत्रे आवश्यक आहेत | Saur Krishi Vahini Yojana Documents Required

सौर कृषी वाहिनी या योजनेमध्ये खाली दिलेली कागदपत्रे असणे आवश्यक आहे,

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • ओळखपत्राची प्रत
  • लागवडीयोग्य जमिनीची कागदपत्रे
  • जमिनीचे खाते
  • जमिनीचा नकाशा
  • सौर संयंत्रासाठी जागा
  • शेतकरी नोंदणी प्रमाणपत्र

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ऑनलाइन अर्ज | Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana Online Application

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा हे खाली PDF द्वारे सांगण्यात आलं आहे,

ऑनलाइन अर्ज कसा करावा

प्रश्न.1 सौर कृषी वाहिनी योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

उत्तर:- सौर कृषी वाहिनी योजनेतुन शेतकऱ्यांच्या पडीक व नापीक जमिनीतून शेतकरी बांधवाना आर्थिक फायदा व्हावा, म्हणून ही योजना महाराष्ट्र सरकारने योजना जाहीर काली आहे,

प्रश्न.2 सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी कोणती कागतपत्रे आवश्यक आहेत ?

उत्तर:- महाराष्ट्र शासन सूचनेनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खाली दिलेली कागतपत्रे असणे आवश्यक आहे
1) शेतकऱ्याचे आधार कार्ड
2)ओळखपत्राची प्रत
3)लागवडीयोग्य जमिनीची कागदपत्रे
4)जमिनीचे खाते
5)जमिनीचा नकाशा
6)सौर संयंत्रासाठी जागा
7)शेतकरी नोंदणी प्रमाणपत्र

प्रश्न.3 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २०२३ काय आहे ?

उत्तर:- , महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत असते, अशीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, या योजनेमार्फत सोलर प्रकल्प उभा करून वीज निर्मीती केली जाईल, व त्या जमीन मालकाला वर्षाला 75 हजार रुपये दिले जाईल,

आणखीन पहा

कुक्कुट पालन योजनेसाठी सरकार देणार तब्बल 1.5 लाख लगेच अर्ज करा

आता महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी लवकर अर्ज करा

Leave a comment