(NHAI Recruitment) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 30 पदांची भरती

National Highways Authority of India, NHAI Recruitment 2019, NHAI Bharti 2019, Direct Recruitment

0
nhai recruitment 2019
MahaNews

NHAI Recruitment 2019 (MahaNews) – नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा तर्फे अधिकृत रित्या एकूण 30 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

सिव्हिल अभियांत्रिकी या विषयात पदवी प्राप्त असलेले विद्यार्थी 31 ऑक्टोबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात. हि सरळसेवा भरती आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात मध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

NHAI Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

एकूण रिक्त जागा: 30 जागा.

पदाचे नाव: (A) डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल).

शैक्षणिक पात्रता आणि अटी: (A) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि (B) GATE 2019.

वयाची अट: उमेदवाराचे वय किमान 30 वर्षे याहून अधिक नसावे.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी याना ३ वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: काहीही नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 ऑक्टोबर 2019 (संध्याकाळी 06:00 PM पर्यंत अर्ज स्विकारले जातील).

अधिकृत संकेतस्थळ: https://nhai.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा.

nhai recruitment
MahaNews

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण National Highway Authority of India च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.


National Highway Authority of INDIA

National Highways Authority of India – NHAI Recruitment 2019 For 30 Deputy Manager (Technical) Posts on Direct recruitment basis through GATE-2019 scores in the discipline of Civil Engineering.

Salary: 30000-50000

Salary Currency: INR

Payroll: MONTH

Date Posted: 2019-10-02 00:00

Expiry Posted: 2019-10-31 00:00

Employment Type : FULL_TIME

Hiring Organization : NATIONAL HIGHWAY AUTHORITY OF INDIA

Posting ID: NHAI BHARTI 2019

Organization URL: https://nhai.gov.in/

Organization Logo:

Location: Sector 11,, CBD Belapur,, Navi Mumbai, Maharashtra, 400614, INDIA

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here