(NIV Recruitment) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी येथे 33 पदांची भरती

Electrician, Plumber, Refrigerator and AC Mechanic, PASAA, Carpenter, Mechanic (Motor Vehicle), Information & Communication Technology System Management, ITI and Graduate Apprentice.

0
NIV Recruitment 2019
MahaNews

NIV Recruitment 2019 (MahaNews) | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे हि संस्था केंद्र शासकीय भारत सरकार संस्थे अंतर्गत येते. तसेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थेचा एक भाग आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी तर्फे पदवी आणि आई टी आई क्षेत्रात उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ३३ जागांसाठी भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक चांगली संधी ठरू शकेल. संस्थेने अधिकृत रित्या या भरतीची घोषणा केली असून थेट मुलाखत घेऊन निवड करण्यात येणार आहे.

NIV Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

पदाचे नाव: (A) ITI अप्रेंटिस आणि (B) पदवीधर अप्रेंटिस (लायब्ररी सायन्स).

एकूण रिक्त जागा: 33 जागा.

शैक्षणिक पात्रता आणि अटी: पद क्रमांक 1 संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण आणि पद क्रमांक 2 साठी पदवीधर व ग्रंथालय माहिती विज्ञान पदवी/M.Lib.Sc.

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 28 वर्षे असणे आवश्यक.

आरक्षण: सध्या तरी काही स्पष्ट केले गेलेले नाही.

नोकरी ठिकाण: पुणे, महाराष्ट्र राज्य.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: काहीही नाही.

मुलाखतीची तारीख: ITI  अप्रेंटिस साठी 04 ऑक्टोबर 2019 पदवीधर अप्रेंटिस (लायब्ररी सायन्स) साठी 09 ऑक्टोबर 2019.

मुलाखतीची वेळ: 10:00 Am – 02:00 Pm.

मुलाखतीचे ठिकाण: National Institute of Virology, 20-A, Dr. Ambedkar Road, Pune-411001.

अधिकृत संकेतस्थळ:येथे क्लिक करा

सविस्तर जाहिरात & अर्ज पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: (A) ITI अप्रेंटिस (View) (B) पदवीधर अप्रेंटिस (View)

NIV Recruitment
MahaNews

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण National Institute of Virology च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

www.mahanews.co.in टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here