(NPCIL Recruitment) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 107 जागा

Nuclear Power Corporation of India Limited a Premier Public Sector Enterprise, under the Department of Atomic Energy, Government of India. NPCIL Recruitment 2019 (NPCIL Bharti 2019) for 107 Nurse, Pathology Lab Technician, Pharmacist, X-Ray Technician, Operation Theatre Assistant, Assistant, Steno, & Driver-cum-Pump Operator-cum-Fireman Posts.

0
npcil recruitment
MahaNews Jobs

MahaNews : NPCIL Recruitment 2019 – न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच परमाणु ऊर्जा विभाग हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. एन. पी. सी. आई. एल. (NPCIL) तर्फे अधिकृत रित्या 107 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

बारावी परीक्षा उत्तीर्ण किंवा संबंधित शाखेतील पदवी प्राप्त असलेले पात्र विद्यार्थी 06 नोव्हेंबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या संस्थेमध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. एन. पी. सी. आई. एल. (NPCIL) संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

NPCIL Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: RR Site/HRM/01/2019.

एकूण रिक्त जागा: 107 जागा.

पदाचे नाव: (A) नर्स अ – 05, (B) सायंटिफिक असिस्टंट/ब – 01, (C) फार्मसिस्ट/ब – 04, (D) एक्स-रे टेक्निशिअन (टेक्निशिअन/क) – 01, (E) ऑपरेशन थिएटर असिस्टंट (टेक्निशिअन/ब) – 01, (F) असिस्टंट ग्रेड 1 (HR) – 14, (G) असिस्टंट ग्रेड 1  (F & A) – 25, (H) असिस्टंट ग्रेड 1 (C & MM) – 19, (I) स्टेनोग्राफर ग्रेड 1 – 29 आणि (J) ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम-फायरमन – 08.

शैक्षणिक पात्रता आणि अटी:

पद A: 12 वी उत्तीर्ण व नर्सिंग & मिड-वायफरी डिप्लोमा किंवा B.Sc. किंवा 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

पद B: 60% गुणांसह B.Sc. व DMLT किंवा 60% गुणांसह B.Sc. असणे आवश्यक .

पद C: (i)12 वी उत्तीर्ण (ii) D.Pharm असणे आवश्यक.

पद D: (i) 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण  (ii) मेडिकल रेडिओग्राफी/एक्स-रे टेक्निक ट्रेड प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक. 

पद E: (i) 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (ii) ऑपरेशन थिएटर असिस्टंट प्रमाणपत्र असणे आवश्यक. 

पद F: (i) 50% गुणांसह विज्ञान/वाणिज्य/कला पदवी  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.  (iii) Word, Excel, Access and Power Point Computer कोर्स असणे आवश्यक.

पद G: (i) 50% गुणांसह वाणिज्य पदवी  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.  (iii) Word, Excel, Access and Power Point कोर्स असणे आवश्यक. 

पद H: (i) 50% गुणांसह विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित)/वाणिज्य पदवी  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. (iii) Word, Excel, Access and Power Point कोर्स असणे आवश्यक.

पद I: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि.   (iii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (iv)  Word, Excel, Access and Power Point कोर्स असणे आवश्यक.

पद J: (i) 50% गुणांसह 12 वी (विज्ञान & रसायनशास्त्र)  (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) फायर ट्रेनिंग कोर्स असणे आवश्यक.

वयाची अट: उमेदवाराचे वय 06 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी यांना 03 वर्षे.

नोकरी ठिकाण: रावतभाटा राजस्थान, भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: काहीही नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 06 नोव्हेंबर 2019 (वेळ: 11:00 Pm वाजेपर्यंत.)

अधिकृत संकेतस्थळ: https://npcilcareers.co.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: पाहा

npcil recruitment, bharti
MahaNews Jobs

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Nuclear Power Corporation of India Limited च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here