(PGCIL Recruitment) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती

PGCIL Recruitment 2019 (Civil/Electrical) for 35 Diploma Trainee.

0
PGCIL Recruitment notification
PGCIL Recruitment

MahaNews : PGCIL Recruitment 2019 – पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. पी. जि. सी. आई. एल. (PGCIL) तर्फे अधिकृत रित्या 35 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

संबंधित शाखेत पदविका प्राप्त असलेले पात्र विद्यार्थी 16 डिसेंबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या नामांकित संस्थेमध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. पी. जि. सी. आई. एल. (PGCIL) संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

PGCIL Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: NR-I/03/2019/DT.

एकूण रिक्त जागा: 35 जागा.

पदाचे नाव: (A) डिप्लोमा ट्रेनी इलेक्ट्रिकल आणि (B) डिप्लोमा ट्रेनी सिव्हिल.

शैक्षणिक पात्रता आणि अटी: (A) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि (B) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: उमेदवाराचे वय 16 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी यांना 03 वर्षे.

नोकरी ठिकाण: राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश & उत्तराखंड.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: General/OBC: Rs. 300/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 16 डिसेंबर 2019.

अधिकृत संकेतस्थळ: https://www.powergridindia.com/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: पाहा

pgcil recruitment
pgcil recruitment

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Power Grid Corporation of INDIA च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here