PM किसान 13वा हफ्त्याची यादी जाहीर, तुमचे नाव आहे का तपासा

5/5 - (8 votes)

PM Kisan 13th Installment: जय महाराष्ट्र आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण PM Kisan या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी सविस्तर बघणार आहोत.

PM Kisan योजनेमधून शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६,००० रुपये दिले जात असतात. प्रत्येक 4 महिन्याला २,००० हजार रुपये पद्धतीने तीन हफ्ते दिले जातात. या लेखामधून आज आपण पीएम किसान योजनेतील पात्र किंवा अपात्र असलेल्या शेतकऱ्याची यादी कशी चेक करायची ते बघणार आहोत.

PM Kisan 13th Installment

पी एम किसान 13वा हप्ता लाभार्थी यादी जाहीर येथे क्लिक करा

PM Kisan १३ व्या हफ्त्याची यादी कशी पाहायची ते खालील दिलेली आहे. त्या पद्धती प्रमाणे अवलंब करा.

सर्व प्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी या योजनेच्या अधिकृत वेबसाइट ( https://pmkisan.gov.in/ ) जावे लागेल.

वेबसाइट ओपन पेमेंट SUCCES डॅशबोर्ड मधील पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये गावातील अपात्र व पात्र लाभार्थींची यादी पाहायची आहे ते गाव निवडा.

तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव निवडून सबमिट या बटणावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला गावाचा संपूर्ण डॅशबोर्ड दिसेल. ऑनलाइन नोंदणी स्थिती या पर्यायावर क्लिक करा.

गावातील Total Ineligible या या लिस्ट मध्ये तुम्हाला गावातील PM Kisan योजनेतील पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी दिसेल.

पी एम किसान 13वा हप्ता लाभार्थी यादी जाहीर येथे क्लिक करा

या प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील सर्व पात्र व अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहू शकता.

Leave a Comment