(Railtel Recruitment 2019) रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती

Railtel Corporation of India Limited, Railtel Recruitment 2019 (Railtel Bharti 2019) for 53 Graduate Engineer Apprentice and Technician / Diploma Apprentice Posts.

0
railtel recruitment 2019
MahaNews Jobs

Railtel Recruitment 2019 (MahaNews) – रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. रेलटेल तर्फे अधिकृत रित्या एकूण 53 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन, कॉम्पुटर सायन्स, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी विषयात पदवी किंवा पदविका प्राप्त असलेले विद्यार्थी 25 ऑक्टोबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. रेलटेल संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

Railtel Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

एकूण रिक्त जागा: 53 जागा.

पदाचे नाव: (A) पदवीधर प्रशिक्षणार्थी – 27 आणि (B) टेक्निशिअन प्रशिक्षणार्थी – 26.

शैक्षणिक पात्रता आणि अटी: (A) पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आणि (B) टेक्निशिअन अप्रेंटिस: संबंधित विषयात अभियांत्रिकी पदविका असणे आवश्यक.

वयाची अट: उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी यांना 03 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: काहीही नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 25 ऑक्टोबर 2019.

अधिकृत संकेतस्थळ: https://www.railtelindia.com/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: पाहा

railtel recruitment
MahaNews Jobs

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Railtel Corporation of India Limited च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.


Railtail Recruitment 2019

RailTel Corporation of India Limited, Railtail Recruitment 2019 (Railtail Bharti 2019) for 53 Graduate Engineer Apprentice & Technician / Diploma Apprentice Posts. www.mahanews.co.in/railtel-recruitment

Salary: 12000-14000

Salary Currency: INR

Payroll: MONTH

Date Posted: 2019-10-06 00:00

Expiry Posted: 2019-10-25 00:00

Employment Type : INTERN

Hiring Organization : RailTel Corporation of India Limited

Posting ID: Apprentice Post 2019

Organization URL: https://www.railtelindia.com/

Location: 1st Floor, Wester Railway MW complex,, Tulsi Pipe Rd,, Mahalakshmi, Mumbai, Maharashtra, 400013, INDIA

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here