(SCI Recruitment) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागा

Supreme Court of India, Senior Personal Assistant, and Personal Assistant. SCI Recruitment 2019.

0
sci recruitment
MahaNews

SCI Recruitment 2019 (MahaNews) | सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय सर्वोच्य न्यायालय हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. सुप्रीम कोर्टातर्फे अधिकृत रित्या एकूण 58 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

पदवीधर आणि टायपिंगचे प्रमाणपत्र प्राप्त असलेले पात्र विद्यार्थी 24 ऑक्टोबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

भारतीय न्यायालयात सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून विविध टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

SCI Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: F.6/2019-SCA (I)

एकूण रिक्त जागा: 58 जागा.

पदाचे नाव: (A) सिनिअर पर्सनल असिस्टंट – 35 आणि (B) पर्सनल असिस्टंट – 23.

शैक्षणिक पात्रता आणि अटी:

सिनिअर पर्सनल असिस्टंट: (A) पदवीधर  (B) इंग्रजी शॉर्टहँड 110 श.प्र.मि. (C) टायपिंग 40 श.प्र.मि.सह संगणक ज्ञान  (D) काम करण्याचा 2 वर्षांचा अनुभव (स्टेनोग्राफर ग्रेड-डी किंवा स्टेनो टायपिस्ट म्हणून).

पर्सनल असिस्टंट: (A) पदवीधर  (B) इंग्रजी शॉर्टहँड 100 श.प्र.मि. (C) टायपिंग 40 श.प्र.मि.सह संगणक ऑपरेशनचे ज्ञान.

वयाची अट: 01 सप्टेंबर 2019 रोजी पद क्र. A साठी 18 ते 32 वर्षे आणि पद क्र. B साठी 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी याना ३ वर्षे.

नोकरी ठिकाण: दिल्ली शहर.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: खुला प्रवर्ग आणि ओबीसी साठी शुल्क 300 रुपये आणि इतरांसाठी 150 रुपये.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 24 ऑक्टोबर 2019.

अधिकृत संकेतस्थळ: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: येथे क्लिक करा

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

sci recruitment 2019
MahaNews

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Supreme Court of India च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here