(SSC Stenographer) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती

SSC Stenographer Recruitment 2019 "Group C and D"

0
SSC Stenographer Recruitment
mahanews.co.in

SSC Stenographer Recruitment 2019 | स्टाफ सिलेक्शन कमिशन हि संस्था केंद्र शासकीय भारत सरकार संस्थे अंतर्गत येते. भारत सरकार च्या विविध औद्योगिक संस्थांसाठी मनुष्यबळ देणे हे त्यांचे मुख्य काम होय.

स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे स्टेनोग्राफर गट क आणि ड साठी भरती जाहीर केली गेली आहे. बारावी परीक्षा उत्तीर्ण असलेले पात्र उमेदवार स्टेनोग्राफर या परीक्षेसाठी अर्ज दाखल करू शकतात.

केंद्र शासकीय सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक चांगली संधी ठरू शकेल. स्टाफ सिलेक्शन कमिशन ने अधिकृत रित्या या भरतीची घोषणा केली असून लवकरच याविषयी सविस्तर माहिती त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येइल.

SSC Stenographer Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

परीक्षेचे नाव: स्टेनोग्राफर गट क आणि ड परीक्षा २०१९

पदाचे नाव: स्टेनोग्राफर गट क आणि ड

एकूण रिक्त जागा: पदांची संख्या तूर्तास जाहीर करण्यात आलेली नाही.

शैक्षणिक पात्रता आणि अटी: बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयाची अट: पद क्र.1: 18 ते 30 वर्षे आणि पद क्र.2: 18 ते 27 वर्षे.

आरक्षण: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी याना ३ वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: खुला प्रवर्ग आणि ओबीसी साठी शुल्क १०० रुपये आणि इतरांसाठी काहीही नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १८ ऑक्टोबर २०१९ (संध्यकाळी ५ वाजेपर्यंत).

परीक्षा (Computer Based Test): 05 ते 07 मे 2020.

अधिकृत संकेतस्थळ: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: येथे क्लिक करा

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

SSC Stenographer
mahanews.co.in

सूचना: सविस्तर माहिती लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Staff Selection Commission च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता. जर आपण या पदांसाठी पात्र असाल तर दिलेल्या लिंकद्वारे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

www.mahanews.co.in टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here