शिंदे सरकारची नवीन योजना जाहिर महिलाना एस.टी प्रवासात ५० टक्के सुट|ST BUS NEWS

MAHA NEWS

ST BUS NEWS

MSRTC Bus News Today|Maharashtra ST Bus News Today|MSRTC Bus Service News|ST BUS NEWS

Maharashtra Bus News: महिलानसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने जाहिर केले जीआर सविस्तर माहिती आशी की सन २०२३-२०२४ अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व महिलांसाठी ५० टके प्रवास भाड्यामध्ये सवलत जाहीर केली आहे.या घोषणेप्रमाणे १७-०३-२०२३ पासून सर्व महिलांना महाराष्ट्र राज्यच्या हद्दीपर्यंत सर्व प्रकारच्या बसेस मध्ये ५० टके सवलत जाहीर करण्यात आली आहे. सदर सवलत हि शासन कडून देण्यात आली आहे.

ST BUS NEWS

सर्व महिलांना राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये ५० टके सवलत देण्याची निर्देश प्राप्त झाले आहे

जाणून घ्या या योजनेमध्ये कोणत्या बसेस चा समावेश असेल

  • राज्य परिवहन मंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस: (ST News)
  • साधी,शिवशाही (आसनी), शिवनेरी,मिडी/मिनी,निमआराम,विनावातानुकूलित,शयन-आसनी,शिवाई (साधी व वातानुकूलित ) व इत्यादी.
  • सदरची सवलत हि भविष्यात राज्य परिवहन महामंडळाच्या नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस साठी लागू राहील.

सूचना

सदर योजना हि शहरी वाहतुकीस नाही. या योजनेमध्ये महिलांसाठी ५० टके सवलत असली तरी पण जे संगणकीय सुवेधेद्वारे विंडो बुकिंगद्वारे ऑनलाईन मोबाइल ॲप द्वारे या सर्व प्रकारच्या प्रवाशांकडून सेवा प्रकार निहाय लागू असलेल्या आरक्षण आकार वसूल करण्यात यावा.

Leave a comment