IPL 2023 चे नुकतेच वेळापत्रक जाहीर
सर्वात प्रतिष्ठित आणि फायदेशीर T-20 स्पर्धा IPL 2023 ने नुकतेच त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
३१ मार्चपासून आयपीएल २०२३ चा हंगाम सुरू होत आहे
गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळा चॅम्पियन राहिलेले चेन्नई सुपर किंग्ज 2023 च्या मोहिमेच्या सुरुवातीच्या सामन्यात आमनेसामने येतील
IPL 2023 मध्ये ऐकूण 70 सामने समावेश असतील.
IPL २०२३
मध्ये १० संघाना दोन गटात विभागण्यात आले आहे.
ग्रुप ए मध्ये
मुंबई इंडियन्स
राजस्थान रॉयल्स
केकेआर
दिल्ली कॅपिटल्स
लखनौ सुपर जायंट्स
ग्रुप बी मध्ये
चेन्नई सुपर किंग्ज
पंजाब किंग्ज
सनरायझर्स हैदराबाद
आरसीबी
गुजरात टायटन्स
IPL 2023 वेळापत्रक पाहण्यासाठी
खाली क्लिक करा
येथे क्लिक करा