शेळी पालन योजने मधून महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना मिळणार ५०% अनुदान, लवकर अर्ज करा
महाराष्ट्र शेळी पालन योजना २०२३ या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे महाराष्ट्रतील पशुपालनाला चालना देणे आहेत. राज्य सरकारचे आणखीन दुसरे हेतू म्हणजे राज्यात मांस व दूध उत्पादन वाढावे हे सरकारचे मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्र शेळी पालन योजनेची उद्दिष्टे
ग्रामीण भागातील बेरोजगार व शेळीपालन आवड असणाऱ्या व्यक्तीला पैसे कमावण्याचा मोठा मार्ग मिळावा व जास्त पैसे कमवावे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी. महाराष्ट्र शेळी पालन योजनेची मुख्य उद्दिष्टे म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा.
महाराष्ट्रशेळीपालन योजना पात्रता
पुढे पहा पात्रता
– महाराष्ट्र शेळी पालन योजनेचा लाभ घेणारा शेतकरी हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.– महाराष्ट्र शेळी पालन योजने मध्ये जे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेळी पालन करतात त्याना पहिले प्राधान्य दिले जाईल.
1
– अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना शेळी पालनाचा अनुभव आसने आवश्यक आहे.– ज्या शेतकर्यांना अर्ज करायचे आहे तिच्या स्वतःच्या नावावरती जमीन असावी.– जे कोणी अनुसूचित जाती व जमाती लाभार्थी असतील त्यांनी जात प्रमाण पत्र देणे आवश्यक आहे.
2
महाराष्ट्र शेळी पालन योजना 2023 साठी आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी खाली क्लिक करा