नवीन वर्ष, नवीन मेगा भरती; राज्य वन विभागात 9640 पदे उपलब्ध; पात्रता फक्त 12वी | Maharashtra Forest Bharti

MAHA NEWS

maharashtra forest bharti

Maharashtra Forest Bharti 2023: महाराष्ट्र वन विभाग येथे लवकरच विविध पदांसाठी भरती करणार आहे. यामुळे नोटीस आली आहे. ही भरती वनरक्षक पदांसाठी असेल. पात्र उमेदवारांनी प्रदान केलेल्या लिंकचा वापर करून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे.

maharashtra forest bharti

ही पदे भरतीद्वारे भरली जात आहेत.

वनरक्षक (Forest Guard)

एकूण पदे – 9640

पात्रता आणि कामाचा अनुभव

वन सेवा –

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदानुसार किमान १२ वी उत्तीर्ण केलेली असावी.

अनुसूचित जमाती, माजी सैनिक, नक्षल हल्ल्यात ठार झालेल्या किंवा गंभीर जखमी झालेल्या वन कर्मचाऱ्यांची मुले आणि वन कर्मचारी देखील पात्र आहेत.

तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.

उमेदवारांना किमान एक वर्षाचा संबंधित अनुभव असणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी व शर्ती मान्य केल्या असतील.

वनरक्षक सेवकाचा पगार

वनरक्षकाला मिळणार पगार20,000 ते 25,000/- रुपये प्रतिमहिना

शारीरिक आवश्यकता

वनरक्षक भरतीसाठी शारीरिक पात्रता-

पुरुषस्त्री
उंची ( In . C.M )163150
छाती ( न फुगवता )79
छाती ( न फुगवता )84

ST उमेदवारांसाठी शारीरिक आवश्यकता

उंची ( In . C.M )152.5145
छाती ( न फुगवता )79
छाती ( न फुगवता )84

ही कागदपत्रे आवश्यक आहेत

  • बायोडेटा (Resume)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

Leave a comment