जय महाराष्ट्र, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र घरकुल योजना 2023 बद्दल जाणून घेणार आहोत, महाराष्ट्र सरकारने घरकुल योजना २०२३ नुसार लाभार्थ्यांची नवीन ऑनलाइन यादी सुरु केली आहे. घरकुल योजनेचा लाभ गोरगरीब लोकांना मिळावा या साठी महाराष्ट्र शासन ही योजना राबवत असतो. आपण या लेख मध्ये ऑनलाईन अर्ज कसा करावा व रमाई आवास योजना लाभार्थी मध्ये आपले नाव आहे कि नाही हे कसे पाहावे हे जाणून घेणार आहे. तरी हा लेख शेवट पर्यंत पाहावा.
महाराष्ट्र घरकुल योजना 2023 | Maharashtra Gharkul Yojana 2023
जय महाराष्ट्र मित्रानो. तुम्हाला जर महाराष्ट्र घरकुल योजना २०२३ चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ Maharashtra Gharkul Yojana २०२३ या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यानंतर महाराष्ट्र घरकुल योजनेतुन तुम्हचे नाव निवडले जाईल. निवड झालेली यादी तुमच्या ग्रामपंचायत मध्ये लावली जाईल.
रमाई आवास योजनेचा आढावा
योजना | तपशीलवार माहिती |
योजनेचे नाव | रमाई आवास योजना |
योजनेचे उद्दिष्ट | स्वतःचे घर बनून देणे |
श्रेणी | महाराष्ट्र घरकुल योजना |
रमाई आवास योजनेचा लाभ | Benefit of Ramai Awas Yojana
- रमाई आवास योजाना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नवबोध कार्य नागरिकांसाठी आर्थिक स्वरूपात फायदेशीर आहेत.
- ह्या योजनेतून जे गरीब लोक स्वतःचे घर प्राप्त करू इच्छितात त्या लोकांचे स्वप्न पूर्ण होतील.
रमाई आवास योजनेची उद्दिष्टे | Ramai Awas Yojana Objectives
- रमाई आवास योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे जे लोक आर्थिक स्वरूपात कमजोर आहेत. आणि ते लोक स्वतःचे आपले घर बनवू शकत नाही. त्या लोकांना स्वतःचे घर बनून देणे.
- जे लोक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वर्गातील आहेत. त्या लोकांना ही अनुदान प्रदान करणे.
- ह्या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकारचा उद्देश म्हणजे महाराष्ट्र प्रगतिशील व्हावा.
रमाई आवास योजना पात्रता | Ramai Awas Yojana Eligibility
- रमाई आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- अथवा रमाई आवास योजनेमध्ये अर्ज करणारा उमेदवार अनुसूचित जाति अनुसूचित जमाती मधला असावा.
रमाई आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Ramai Awas Yojana Required Documents
- जात प्रमाण पत्र
- निवास प्रमाण पत्र
- पासपोर्ट साइज फोटो
- मोबाईल नंबर
- आधार कार्ड
- ओळख पत्र
रमाई आवास योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया | Ramai Awas Yojana Online Application Process
- सर्व प्रथम तुम्हाला अर्ज करण्यासाठी या योजनेच्या ऑफिशियल वेबसाइट जावे लागेल.
- या वेबसाइटवर आल्यानंतर तुम्हाला होम पेज दिसेल.
- नंतर तुम्हाला रमाई निवास योजना ऑनलाइन अँप्लिकेशन पर्याय दिसेल.
- तुम्ही ते ऑप्शन निवडल्यास तुम्हच्या समोर एक नवीन पेज दिसेल.
- त्या मध्ये तुम्हाला अँप्लिकेशन फॉर्म दिसेल. ते अँप्लिकेशन फॉर्म पूर्ण भरा.
- पूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट बटन वर क्लिक करा.
- सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉगिन ऑपशन दिसेल.
- होम पेज वरती जाऊन तुम्ही लॉगिन करू शकता. अश्या पद्धतीने तुम्हाला अर्ज भरून होईल.
Ramai Awas Yojana Apply Online
उत्तर:- रमाई आवास योजना ही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व गोरगरीब लोकांना स्वतःचे घर प्राप्त करू इच्छितात त्या लोकांना स्वतःचे घर उपलब्ध करून देणारी ही योजना आहे.
उत्तर:- रमाई आवास योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे :
1) जात प्रमाण पत्र
2) निवास प्रमाण पत्र
3) पासपोर्ट साइज फोटो
4) मोबाईल नंबर
5) आधार कार्ड
6) ओळख पत्र