महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४| Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024

MAHA NEWS

Maharashtra Mukhyamantri Annapurna yojana

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांनी शुक्रवारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्याचे आर्थिक बजेट सादर केले. यामध्ये त्यांनी  Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 याची घोषणा केली.लोकसभा  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार ने महिला, युवक आणि शेतकरी वर्गासाठी देखील काही घोषणा  केल्या  आहेत. महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत ५ सदस्यीय कुटुंबांना प्रत्येक वर्षी ३ गॅस सिलेंडर मोफत मिळतील अशी आशा आहे. या योजनेसंबंधीत अधिक माहितीसाठी लेख पूर्ण वाचा.

Maharashtra Mukhyamantri Annapurna या योजने बद्दल

महाराष्ट्र महायुती सरकार ने महाराष्ट्रात राहणाऱ्या कुटुंबांसाठी हि योजना सुरु केली आहे. या  योजनेची घोषणा मा. अजित दादा पवार यांनी पावसाळी अधिवेशनात केली आहे. मा. अजित दादा पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू पावसाळी अधिवेशनात खूप आर्थिक बदल केले आहेत, जे त्यांनी या शुक्रवारी झालेल्या बजेटमध्ये सादर केले. महाराष्ट्र राज्य सरकार ने Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana सुरु केली आहे, ज्याद्वारे ५ सदस्यीय कुटुंबांना प्रत्येक वर्षी ३ गॅस सिलेंडर मोफत मिळतील. महाराष्ट्र सरकार ने हि योजना त्या कुटुंबांसाठी सुरु केली आहे, ज्यांना खूप गरज आहे आणि जे आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करू शकत नाहीत.

महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ मदतीचा सारांश

योजनेचे नाव महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४
सुरुवात कोणी केली  महाराष्ट्र सरकार
लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवाशी
योजनेचे उद्दिष्ट मोफत सिलेंडर स्वरूपात आर्थिक सहाय्य करणे
अधिकृत वेबसाईटलवकरच उपलब्ध होईल

या योजनेच्या घोषणेची तारीख | maharashtra mukhyamantri annapurna yojana date 

शुक्रवार, दिनांक २८ जून २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या योजनेची अधिकृत घोषणा केली.

महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना उद्दिष्ट| Maharashtra Chief Minister Annapurna Yojana Objective

महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे मुख्य आणि सर्वात महत्वाचे उद्दिष्ट हे महाराष्ट्र राज्यातील कुटुंबांना आर्थिक आधार देणे हे आहे. ज्या कुटुंबांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती हि चांगली नाही, अशा कुटुंबांना या योजनेद्वारे मदत केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांना लाभ देण्यासाठी maharashtra chief minister annapurna scheme सुरु केली आहे. पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्राचे अर्थमंत्री मा.अजित दादा पवार यांनी या योजनेची घोषणा केली. या शुक्रवारी अर्थसंकल्पात या सुधारणा सार्वजनिक करण्यात आल्या. महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री महाराष्ट्र अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पाच सदस्यांच्या कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.

या योजनेसाठी पात्रता निकष | Maharashtra Chief Minister Annapurna Yojana Eligibility criteria for this scheme

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. 
  • अर्जदार EWS, SC, ST सदस्य असणे आवश्यक आहे. 
  • अर्जदाराच्या कुटुंबात फक्त पाच सदस्य असावेत.

महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे फायदे|maharashtra mukhyamantri annapurna yojana benefits

महाराष्ट्रातील गरजू कुटुंबांना आर्थिक मदत देणे, हे महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे प्रथम उद्दिष्ट आहे. 

या योजनेच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना आर्थिक व सामाजिक मदत केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ह्या योजनेची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री मा. अहित दादा पवार यांनी पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही योजना सादर केली. 

त्यांनी शुक्रवारी राज्याच्या आर्थिक बजेटमध्ये हे बदल जनतेसाठी जाहीर केले. 

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत, पाच सदस्यीय कुटुंबाला दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणे अपेक्षित आहे.

योजनेच्या पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे |maharashtra mukhyamantri annapurna yojana documents

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र 
  • रहिवाशी दाखल / पत्त्याचा पुरावा 
  • जात प्रमाणपत्र 
  • कौटुंबिक ओळखीचा पुरावा 
  • पासपोर्ट साईज फोटो 

महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ अर्ज प्रकिया

या योजनेची अधिकृत वेबसाईट लवकरच जाहीर करण्यात येईल.

Leave a comment