मंगळवार, ऑक्टोबर 3, 2023
HomeYojanaआता लग्नासाठी मिळणार तब्बल २०,००० रुपये, कन्यादान योजना महाराष्ट्र 2023 | Kanyadan...

आता लग्नासाठी मिळणार तब्बल २०,००० रुपये, कन्यादान योजना महाराष्ट्र 2023 | Kanyadan Yojana 2023 Maharashtra

Kanyadan Yojana 2023 Maharashtra: जय महाराष्ट्र, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे, आज आपण महाराष्ट्र कन्यादान योजना 2023 बद्दल जाणून घेणार आहोत, महाराष्ट्र शासन अनेक योजना राबवत असतो, त्या मधील एक योजना म्हणजे कन्यादान योजना,पहिल्यांदाच अशी योजना राबवण्यात आली आहे, या लेखात आपण या योजने बदल माहिती जाणून घेणार आहोत, ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचावा,

Kanyadan Yojana 2023 Maharashtra

कन्यादान योजने बद्दल अधिक माहिती | More Information About Kanyadan Yojana

महाराष्ट्र सरकारच्या माहितीनुसार लग्न कार्यात होणार अधिक खर्च टाळावा व गोरगरीब लोकांना आर्थिक मदत व्हावी म्हणून ही योजना राबवण्यात आली आहे, ही योजना समाजकल्याण विभागामार्फत केली गेली आहे,

Kanyadan Yojana 2023 Maharashtra

या कन्यादान योजनेतुन मागास प्रवर्ग व विमुक्त जाती, भटक्या जमाती,अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्गातील वधू- वरांच्या पालकांना थोडीशी मदत म्हणून २०,००० रुपये व आयोजित करणाऱ्या संस्थांना शासन मार्फत ४,००० मानधन दिले जाते,

योजना कन्यादान योजना
संस्थासमाजकल्याण विभाग
लाभार्थी वधू-वर
रुपये 20.000/- मदत

कन्यादान योजना शर्ती व अटी | Kanyadan Scheme Terms and Conditions

  • कन्यादान योजना लाभ घेण्यासाठी नवविवाहित जोडपे हे महाराष्ट्रातील स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे,
  • या योजनेमध्ये महत्वाचे म्हणजे वराचे वय २१ वर्ष व वधूचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे,
  • कन्यादान अनुदान योजनेचा लाभ घेणारा इतर मागास प्रवर्ग,अनुसूचित जाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती, या वर्गातील असावा,

कन्यादान योजना 2023 कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत

अर्ज करण्यासाठी खालील दिलेली कागदपत्रे असणे आवश्यक आहे,

विवाह नोंदणी दाखला.
दारिद्र्यरेषेखालील दाखला.
विधवाबाबतीत मृत्यू प्रमाणपत्र.
विहित नमुन्यातील अर्ज
रहिवासी प्रमाणपत्र.
उत्पन्न दाखला

कन्यादान योजने मध्ये अर्ज कसा करावा | How to apply in Kanyadan Yojana,

ज्या जोडप्यांना लग्न करायचे आहे त्यांनी या योजने मध्ये अर्ज करण्यासाठी, सामूहिक विवाह सोहळ्यासाठी नोंदणी करावी

आणखीन पहा

शेतकऱ्यांना मिळणार कडबा कुट्टी मशीन 100% अनुदान, लगेच अर्ज करा

1 मुलगी असेल तर तिला 2 लाख रुपये मिळणार असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments