शेळी पालन योजने मधून महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना मिळणार ५०% अनुदान, लवकर अर्ज करा | Maharashtra Sheli Palan Yojana 2023

MAHA NEWS

Maharashtra Sheli Palan Yojana 2023

Maharashtra Sheli Palan Yojana 2023: जय महाराष्ट्र, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे, आज आपण शेळी पालन योजना बद्दल जाणून घेणार आहोत, जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असाल तर तुम्ही शेळी पालन योजनांचे पात्र आहात, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पशुसंवर्धनाला चालना मिळावी व शेतकऱ्यांना रोजगार मिळावा म्हणून महाराष्ट्र शासन नवीव योजना आणत असतो, त्या मध्ये राज्य सरकारने शेळी पालन योजना राबवली आहे, या मध्ये जे शेतकरी शेळी पालन करू इच्छितात, त्या शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळणार आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगला नफा होईल,

Maharashtra Sheli Palan Yojana 2023

ही माहिती निदर्शनात आणून आज आम्ही सरकारने राबवलेल्या शेळी पालन 2023 योजने बद्दल माहिती घेणार आहोत, या मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे लागणारी कागदपत्रे, अर्ज कसा करावा व अर्जाची पात्रता या विषय माहित घेणार आहोत, त्यासाठी सर्व अर्ज करू इच्छुकांना हा लेख संपूर्ण वाचणे व समजून घेणे महत्वाचे आहे,

महाराष्ट्र शेळी पालन योजनेची उद्दिष्टे | Maharashtra Sheli Palan Yojana Objectives

महाराष्ट्र शेळी पालन योजना २०२३ या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे महाराष्ट्रतील पशुपालनाला चालना देणे आहेत, राज्य सरकारचे आणखीन दुसरे हेतू म्हणजे राज्यात मांस व दूध उत्पादन वाढावे हे सरकारचे मुख्य उद्देश आहे,

ग्रामीण भागातील बेरोजगार व शेळीपालन आवड असणाऱ्या व्यक्तीला पैसे कमावण्याचा मोठा मार्ग मिळावा व जास्त पैसे कमवावे,

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी,

महाराष्ट्र शेळी पालन योजनेची मुख्य उद्दिष्टे म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा,

महाराष्ट्र शेळी पालन योजनेचा आढावा | Maharashtra Sheli Palan Yojana Overview

योजनेचे नावमहाराष्ट्र शेळी पालन योजना
योजनेची सुरवात महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे
वर्ष2023
लाभार्थी ग्रामीण भागातील शेतकरी
अर्जाची प्रक्रियाऑनलाइन
उद्देश्य  ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा
अधिकृत संकेतस्थळhttp://mahamesh.co.in/

महाराष्ट्र शेळी पालन योजना पात्रता | Maharashtra Sheli Palan Yojana Eligibility

  • महाराष्ट्र शेळी पालन योजनेचा लाभ घेणारा शेतकरी हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा,
  • महाराष्ट्र शेळी पालन योजने मध्ये जे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेळी पालन करतात त्याना पहिले प्राधान्य दिले जाईल,
  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना शेळी पालनाचा अनुभव आसने आवश्यक आहे,
  • ज्या शेतकर्‍यांना अर्ज करायचे आहे तिच्या स्वतःच्या नावावरती जमीन असावी,
  • जे कोणी अनुसूचित जाती व जमाती लाभार्थी असतील त्यांनी जात प्रमाण पत्र देणे आवश्यक आहे,

महाराष्ट्र शेळी पालन योजना 2023 साठी आवश्यक कागदपत्रे | Maharashtra Sheli Palan Yojana 2023 Documents Required

खाली दिलेली कागदपत्रे अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे,

  • अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास जातींचे प्रमाणपत्र.
  • अर्जदार दारिद्य्र रेषेखालील असल्‍याचा दाखला.
  • लाभार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक.
  • बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र
  • अर्जदाराच्या जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं ८
  • अर्जदाराने शेळीपालनाचे प्रशिक्षण घेतले असल्याचे प्रमाणपत्र.
  • रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची सत्यप्रत.
  • लाभार्थ्यांचे आधार कार्ड.
  • अपत्य दाखला (ग्रामपंचायत यांचा)
  • अर्जदार ज्या बँकेतून कर्ज घेणार आहे त्या बँकेचे नाव व शाखेचे नाव
  • हमीपत्र / बंधपत्र
  • लाभार्थ्याचे पॅन कार्ड
  • लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक ( महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक)
  • घरपट्टी
  • विजेचे बिल
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रेशन कार्ड

महाराष्ट्र शेळी पालन योजना ऑनलाइन नोंदणी | Maharashtra Shelli Palan Yojana Online Registration

सगळ्यात पाहिले महाराष्ट्र शेळी पालन योजनाच्या अधिकृत वेबसाइट (http://mahamesh.co.in/) वरती जावे लागेल,

अधिकृत वेबसाइट उघडल्यास वेबसाइटचे होमपेज उघडेल.

महामेश योजनेचा पर्याय दिसेल त्याच्या वर क्लिक करावे,

वेबसाइटचे नवीन पृष्ठ उघडेल, नंतर तुम्हाला अर्जदार लॉगिन पर्याय दिसेल,

अर्जदारांनी दाखवलेल्या बाबींची माहिती काळजीपूर्वक भरावी.

काळजीपूर्वक माहिती भरून झाल्यावर नंतर अर्ज सबमिट करा, अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला “पहा पावती” या बटनावर क्लिक करून पोचपावती दिसेल,

प्रश्न 1. महाराष्ट्र शेळी पालन योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

उत्तर :- महाराष्ट्र शेळी पालन योजना २०२३ या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे महाराष्ट्रतील पशुपालनाला चालना देणे आहेत, राज्य सरकारचे आणखीन दुसरे हेतू म्हणजे राज्यात मांस व दूध उत्पादन वाढावे हे सरकारचे मुख्य उद्देश आहे,
ग्रामीण भागातील बेरोजगार व शेळीपालन आवड असणाऱ्या व्यक्तीला पैसे कमावण्याचा मोठा मार्ग मिळावा व जास्त पैसे कमवावे,
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी.

प्रश्न 2. महाराष्ट्र शेळी पालन योजना काय आहे ?

उत्तर :– ही एक महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे ग्रामीण लोकांच्या हितासाठी राबवण्यात आलेली योजना आहे.

आणखीन पहा

शेतकऱ्यांना मिळणार कडबा कुट्टी मशीन 100% अनुदान, लगेच अर्ज करा

नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 75% अनुदान. लगेच अर्ज करा

Leave a comment