तुम्ही १० वी पास आहात का ? 109 जागांसाठी महावितरण भरती सुरु, लगेच अर्ज करा | Mahavitaran Recruitment

MAHA NEWS

Mahavitaran Recruitment

Mahavitaran Recruitment: जय महाराष्ट्र, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ही अनेकदा अनेक रिक्त जागांसाठी भरती काढत असते. लवकरच १०९ जागांसाठी गडचिरोली इथे भरती होणार आहे. तुम्ही जर १० वी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला ही मोठी संधी आहे. वीजतंत्री/ तारतंत्री अपरेंटिस या पदांसाठी ही रिक्त जागा भरणार आहेत. आपण या लेखामध्ये या महावितरण भरती बद्दल अधिक माहिती घेणार आहोत. तरी हा लेख शेवट पर्यंत वाचावा.

Mahavitaran Recruitment

तुम्ही जर १० वी व ITI उत्तीर्ण असाल तर लगेच अधिकृत संकेतस्थळ जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२३ आहे. या नंतर जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यास ते अर्ज स्वीकारले जाणार नाही.

महावितरण भरती आढावा | Mahavitaran Recruitment Review

पदाचे नाव:-वीजतंत्री/ तारतंत्री ( अपरेंटिस )
रिक्त पदे:-109
नोकरी ठिकाण:-गडचिरोली
अर्ज पद्धती:-ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख२० फेब्रुवारी २०२३
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mahadiscom.in/

महावितरण भरती शैक्षणिक पात्रता | Mahavitaran Recruitment Education Qualification

अपरेंटिस वीजतंत्री –
———————-
अपरेंटिस तारतंत्री –
1) या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2) व तसेच उमेदवार हा संबंधित विषयांमध्ये ITI झालेला असावा.

3) उमेदवाराला संबंधीत पदाचा किमान थोडासा अनुभव असणं आवश्यक आहे.

महावितरण भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे | Mahavitaran Recruitment Documents Required

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

MSEB Recruitment Official Website

महावितरण भरतीच्या महत्त्वाच्या तारखा | Mahavitaran Recruitment Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख२० फेब्रुवारी २०२३

Leave a comment