बांधकाम कामगारांना होणार सेफ्टी किट (पेट्या) वाटप, लगेच अर्ज करा आणि मिळावा अनेक वस्तू
महाराष्ट्र बांधकाम विभाग मार्फत अश्या अनेक विविध प्रकारच्या योजना आणल्या जातात. त्या पैकी सर्वात महत्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगार सेफ्टी किट होय.
पहा सेफ्टी किट कोणाला मिळणार ?
मित्रांनो बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत वितरित करण्यात येणारे सुरक्षा संच हे केवळ नोंदणीकृत असणाऱ्या बांधकाम कामगार यांनाच वितरित करण्यात येणार आहे.
सेफ्टी किट कोणाला मिळणार ?
पहा सेफ्टी किट चा लाभ कसा घ्यायचा
बांधकाम कामगार सेफ्टी किट चा लाभ कसा घ्यायचा
बांधकाम कामगार विभागामार्फत या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रथम बांधकाम कामगार विभाग यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
जर नोंदणी केली नसेल तर लगेच नोंदणी करून घ्या. बांधकाम कामगार विभाग यांच्याकडे नोंदणी केली असेल तर बांधकाम कामगार सेफ्टी किट ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
खाली दिलेल्या बांधकाम कामगार सेफ्टी किट फॉर्म वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता