बांधकाम कामगारांना होणाऱ्या सेफ्टी किट (पेट्या) वाटपमधे काय काय मिळणार ..!
बांधकाम कामगार विभागमार्फत दिल्या जाणाऱ्या वस्तू
१.बॅग
२. बांधकाम करण्यासाठी लागणारे जॅकेट
३. हेल्मेट ४. स्टेनलेस स्टीलचा टिफिन चा डब्बा
५. टॉर्च ६. सेफ्टी बूट
७. पाणी पिण्यासाठी बॉटल ८. चटई
९. मच्छरदाणी ची जाळी १०. सेफ्टी बेल्ट ११. हॅन्ड ग्लोज
बांधकाम कामगारांना होणार सेफ्टी किट (पेट्या) वाटप बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा
CLICK HERE